‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या सुंदरतेसाठी आणि आपल्या अभिनयासाठी ओळखल्या जातात पण यामध्ये असे अनेक अभिनेत्री आहे ज्या आपल्या मासुम (भोळ्या) चेहऱ्यामुळे ओळखतात. कोण आहेत या ? ते आपण जाणून घेऊया…

सगळ्यात पहिले नाव म्हणजे अभिनेत्री अमृता राव जी आपल्या मासूम चेहऱ्यामुळे ओळखली जाते. अमृताच्या ‘विवाह’ चित्रपटात तिचा लाजरा आणि मासुम चेहरा आजही चाहते विसरले नाही. त्याचबरोबर ‘मैं हू ना’, ‘इश्क विश्क’ सारख्या चित्रपटात अमृताच्या अभिनयाने चाहत्यांना वेडे केले आहे. तिने २०१६ मध्ये लग्न केले. तिने ठाकरे चित्रपटात मुख्य भूमिकेत काम केले आहे. या चित्रपटात अमृताने बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

या लिस्टमध्ये दुसरे नाव येते ते म्हणजे आलिया आलिया पहिल्यांदा १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘संघर्ष’ मध्ये बाल कलाकाराच्या रुपात दिसून आली. नंतर ती डायरेक्ट करण जोहरच्या ‘स्टुडेंट ऑफ द इयर’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसून आली. यानंतर तिने चाहत्यांच्या मनात घर केले. आपल्या मासूम चेहऱ्यामुळे ती खूपच लोकप्रिय आहे.

तिसऱ्या क्रमांकावर शक्ति कपूरची मुलगी श्रद्धा कपूर आहे जीने आपल्या करिअरची सुरुवात तीन पत्ती मध्ये केली होती. श्रद्धाने २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘आशिकी 2’ मध्ये छान भूमिका पार पाडली. यानंतर ती प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.

View this post on Instagram

A post shared by _shraddhas_fans_club😘 (@_shradha_kapoor123) on

दिशा पाटनीने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला आहे. दिशाने आपल्या करिअरची सुरुवात २०१५ मध्ये तेलगू चित्रपट ‘लोफर’ मधून केली पण खरी ओळख तिला बॉलिवूडमधील ‘एम.एस धोनी’ चित्रपटातून मिळाली. त्यावेळी तिने धोनीच्या प्रेमिकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर ती खूप प्रसिद्ध झाली. यानंतर ती सुपरहिट चित्रपट भारत मध्ये दिसली.

या लिस्टमध्ये शेवटचे नाव म्हणजे सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान. तिने नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सध्या तिने फक्ते २ चित्रपटात काम केले आहे. आपल्या मासूम अदांनी तिने चाहत्यांना घायाळ केले आहे.

https://www.instagram.com/p/BxKJJAHJPWU/

सिने जगत –

आजही ‘या’ अभिनेत्याला मुलं घालतात लग्‍नाची मागणी, येतात अश्‍लील मेसेज्स

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत

‘या’ गोष्टींमुळे ‘परेशान’, ‘हैराण’ असतात एकटे राहणारे (सिंगल) ; हे आहेत उपाय, घ्या जाणून

Loading...
You might also like