ब्रेकअपनंतर देखील एअरहोस्टेस गर्लफ्रेन्डसोबत घालवली रात्र, ‘त्या’ चॅटिंगचा पर्दाफाश झाल्यानंतर केला खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रशियामधील मॉस्कोमध्ये एक धक्कादायक घटना समोर अली आहे. आपल्या गर्लफ्रेंड सोबत रात्र घालवल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. आरोपीने आपला गुन्हा कबुल केला असून सोशल मीडिया अकाउंटवरून त्याला आपली गर्लफ्रेंड आपल्याबरोबर चिंटिंग करत असल्याचे आढळून आल्याने त्याने तिची हत्या केली. निकित एनिन असे आरोपीचे नाव असून तो क्रिप्टोकरेंसी स्पेशलिस्ट आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

ब्रेकअप के बाद एयरहोस्टेस GF संग गुजारी रात, चीटिंग के खुलासे पर हत्या

I-Fly एअरलाइन मध्ये काम करणारी आपली गर्लफ्रेंड अलबिना (२३) हिच्यासोबत हॉटेलमध्ये एक रात्र घालवल्यानंतर तिचा खून केला. तिचा मृतदेह हॉटेलमधील बाथटबमध्ये आढळला. शवविच्छेदनामध्ये तिची गळा दाबून हत्या केल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधण्याचे काम हाती घेतले आहे. याआधी देखील आरोपीने गळा दाबून तिच्या हत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर हे दोघे जण वेगळे झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा ते एकत्र आले होते.

ब्रेकअप के बाद एयरहोस्टेस GF संग गुजारी रात, चीटिंग के खुलासे पर हत्या

दरम्यान, या हत्येसंदर्भातला एक व्हिडीओ रशियन पोलिसांनी सार्वजनिक केला असून या व्हिडिओमध्ये आरोपी तिला का मारले याबद्दल सांगितले आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे कि, मी तिची हत्या केली कारण तिने माझ्याशी चीटिंग केली आहे. आमची रात्र आरामात गेली त्यानंतर सकाळी मी तिचा मोबाईल तपासला असता मला तिच्या चिटिंगबद्दल कळले. मी तिला याविषयी विचारले असता तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यामुळे मी तिची हत्या केली.

ब्रेकअप के बाद एयरहोस्टेस GF संग गुजारी रात, चीटिंग के खुलासे पर हत्या

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या