DBSKKV Ratnagiri Recruitment 2021 | कृषी क्षेत्रातील उमेदवारांना नोकरीची संधी ! ‘या’ कृषि विद्यापीठात लवकरच भरती; पगार 35,000 रूपयांपर्यंत

दापोली : पोलीसनामा ऑनलाइन –  DBSKKV Ratnagiri Recruitment 2021 | डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली रत्नागिरी इथे लवकरच भरती घेण्यात येत आहे. कृषी क्षेत्रातील उमेदवारांच्या काही पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीबाबत (DBSKKV Ratnagiri Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

 

पदे –

 

– वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow)

– यंग प्रोफेशनल-I (Young Professional-I)

 

 

शैक्षणिक पात्रता –

 

– वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc. इन ऍग्रीकल्चर पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच ऍनिमल हसबँडरीमध्ये Ph.D. पूर्ण असलेल्या उमेदवारांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे.
उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

– यंग प्रोफेशनल-I (Young Professional-I) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc. इन ऍग्रीकल्चरपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
किंवा डिप्लोमा इन ऍग्रीकल्चरपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

 

 

वेतन –

 

– वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी – 31,000/- रुपये प्रतिमहिना + 10 टक्के HRA तिसऱ्या वर्षी – 35,000/- रुपये प्रतिमहिना + 10 टक्के HRA

– यंग प्रोफेशनल-I (Young Professional-I) – 25,000/- रुपये प्रतिमहिना

 

वयाची अट – 38 वर्षांपेक्षा जास्त नको. मात्र प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

 

ही कागदपत्रे आवश्यक –

 

– Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 डिसेंबर 2021 अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रमुख अन्वेषक आणि मुख्य कृषी शास्त्रज्ञ कार्यालयात, AICRP, एकात्मिक शेती प्रणाली, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड

अर्ज करण्यासाठी – https://dbskkv.org/

सविस्तर माहितीसाठी – https://dbskkv.org/pdf/2021-22/Recruitment/Karjat/NOTIFICATION_for_Young_professional-I.pdf

 

Web Title : DBSKKV Ratnagiri Recruitment 2021 | balasaheb sawant konkan krishi vidyapeeth dbskkv ratnagiri recruitment 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Balasaheb Murkute | BJP च्या माजी आमदाराचा MSEB कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

DGP Sanjay Pandey | UPSC पॅनेलच्या शॉर्टलिस्टमध्ये ‘या’ तीन अधिकाऱ्यांची नावे, DGP संजय पाडे यांचे नावच नाही

Customer Care Number साठी तुम्ही सुद्धा करत असाल Google Search तर रिकामा होऊ शकतो खिसा! हॅकर्सचे लक्ष तुमच्या बँक खात्यावर