Deccan Education Society (DES) | डीईएसच्या 3500 विद्यार्थ्यांचे सामूहिक राष्ट्रगीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Deccan Education Society (DES) | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) ३५०० विद्यार्थ्यांनी आज सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात सुरू असलेल्या ‘स्वराज्य महोत्सवा’ अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

White Hair | सकाळी-सकाळी करा ‘या’ गोष्टींचा 5 प्रकारे वापर, केस पांढरे होण्याच्या समस्येपासून होईल सुटका

 

Pune Pimpri Crime | खोटे दस्तऐवज करुन कंपनीत 93 लाखांचा अपहार; पिंपरीतील घटना

 

BJP Parliamentary Board | भाजपच्या संसदीय समितीतून महाराष्ट्र ‘हद्दपार’, नितीन गडकरींना ‘वगळलं’ तर देवेंद्र फडणवीसांना ‘स्थान’ नाही

 

 

मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डीईएसच्या नियामक मंडळाच्या सहकार्यवाह प्रा. प्राजक्ता प्रधान, मुख्याध्यापिका ज्योती बोधे, लीना तलाठी, मंजूषा खेडकर यांनी संयोजन केले. (Deccan Education Society (DES)

 

 

Pune Crime | खुनाच्या गुन्ह्यात पॅरोलवर बाहेर आलेला सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-2 कडून गजाआड, पिस्टल आणि काडतुसे जप्त

 

 

Web Title : –  National Anthem by 3500 students in Deccan Education Society DES

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा