Video : दीपिका पादुकोणचा ‘तो’ अवतार घालतोय ‘सोशल’वर धुमाकूळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या बोल्ड आणि हॉट अवतारासाठी खूप चर्चेमध्ये असते. दीपिका पादुकोण आपल्या क्यूट स्माईलने चाहत्यांना घायाळ करत असते. या अभिनेत्रीचा सेक्सी लुक इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर सोशल मिडियावर दीपिकाचा लेटेस्ट व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दीपिकाने सेक्सी फोटोशूट केले आहे. या सेक्सी लुकने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे.

View this post on Instagram

there’s no such thing as too much bling!💥

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

आपण पाहू शकता की, शॉट ड्रेसमध्ये दीपिका पादुकोणचा बोल्ड आणि हॉट सेक्सी फोटोशूट इंटरनेटर खूप पसंतीस पडत आहे. चाहत्यांनी दीपिकाच्या या फोटोशूटला खूप कमेंट केल्या आहेत. या फोटोला चाहते वारंवार पाहत आहेत. तिच्या मेकअपबद्दल बोलायचे म्हणले तर फोटोत दीपिकाने बोल्ड मेकअप कॅरी केला आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मिडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांची पसंती मिळत असते. ती नेहमी सोशल मिडियावर चाहत्यांसाठी सक्रिय असते. दीपिका तिचे प्रत्येक क्षण सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकतीच दीपिका तिच्या बोल्ड आणि सेक्सी अवतारासाठी सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली आहे. फोटोत तिचा वेगळा लुक चाहत्यांच्या समोर आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like