Dhanashree Verma | धनश्री वर्माचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; युझर्सकडून मोठ्या प्रमाणात केले जात आहे ट्रोल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Dhanashree Verma | भारताचा स्टार क्रिकेटर युझवेंद्र चहलने क्रिकेटच्या मैदानात आपल्या गोलंदाजीची जादू चालवली तर त्याची पत्नी धनश्री वर्मा हि आपल्या नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. 22 डिसेंबर 2020 मध्ये यजुवेंद्र चहल व धनश्रीने लग्नगाठ बांधली. डेंटिस्ट असणाऱ्या धनश्रीला (Dhanashree Verma) नृत्याची आवड आहे. धनश्री वर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

 

नुकतंच धनश्रीला एका पार्टीत पाहण्यात आलं. या पार्टीत धनश्रीने ग्लॅमरस लूक केला होता. पार्टीत धनश्रीने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. आणि धनश्रीने केस मोकळे सोडले होते. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन धनश्रीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

परंतु, धनश्रीच्या (Dhanashree Verma) या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी तिला भरपूर ट्रोल केलं आहे.
या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत धनश्री नशेत असल्याचं म्हटलं आहे.“नशा करणाऱ्यांना थंडी वाजत नाही,
असं ऐकलं आहे”, असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर एका युजरने या व्हिडीओवर “चहल भाऊ वहिनी नशेत आहेत”,
अशी कमेंट केली आहे. सध्या धनश्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

Web Title :- Dhanashree Verma | cricketer yuzvendra chahal wife dhanashree verma troll video viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Priyanka Chaturvedi | शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचे शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र; म्हणाल्या…

Maharashtra Political Crisis | शिवसेना कुणाची? यावर आज निवडणुक आयोगापुढे महत्वाची सुनावणी

Pune Pimpri Crime News | विद्यार्थ्याच्या डोक्याला पिस्टल लावून लुटले, रावेत मधील घटना