Diabetes | मधुमेहाच्या रूग्णांनी ‘या’ 4 फळांचं सेवन करून नये, अन्यथा…

पोलिसनामा ऑनलाइन टीम : हल्ली अनेकजणांना कोणताना-कोणता रोग असतोच. त्यामध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक असल्याचं अढळून येते.(Diabetes) मधुमेह असलेल्या रुग्णांनी त्यांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते (Diabetes Dietary Care). जेणेकरून त्यांची साखरेची पातळी नियंत्रणात (Sugar Level Control) राहते. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेकजण फळांचे सेवन करतात. (Diabetes) परंतू काही फळे खाल्ल्याने आपली रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level Control) वाढू शकते. त्यामुळे काही फळे आपण खाणे टाळले पाहिजे. तर आज आम्ही याचबद्दल तुम्हला माहिती देणार आहोत. (Diabetic Patients Should Not Eat These Four Fruits)

– केळी (Banana) : केळी हे ऊर्जा वाढवणारे फळ असल्याचं म्हटले जाते. याचे सेवन केल्याने शरीराला लगेच ऊर्जा (Energy) मिळते. आहार चार्टनुसार, एका केळीमध्ये 14 ग्रॅम साखर आणि 6 ग्रॅम स्टार्च असते. अशा परिस्थितीत मधुमेह (Diabetes) असलेल्या रुग्णांनी केळीचे सेवन अजिबात करू नये. त्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

 

– डाळिंब (Pomegranate) : मधुमेहाच्या रुग्णांनी डाळिंबापासून अंतर ठेवले पाहिजे. याच्या सेवनाने साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. डाएट चार्टनुसार 100 ग्रॅम डाळिंबात 14 ग्रॅम साखर असते. त्यामुळे डाळिंबाचे सेवन करू नये.

 

– चेरी (Cherry) : चेरी ज्याला इंग्रजीत स्ट्रॉबेरी (Strawberry) म्हणतात. मधुमेहाच्या रुग्णांनीही (Diabetes Patients ) चेरी खाऊ नये. तज्ञांच्या मते, एका चेरीमध्ये 8 ग्रॅम साखर असते. याच्यासेवनाने शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते.

 

– द्राक्षे (Grapes) : द्राक्षांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे टाळले पाहिजे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Diabetes | diabetic patients should not eat these four fruits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा