Disha Patani Baby Bump | दिशा पतानीच्या पोटाची अवस्था पाहून नेटकरी पडले चिंतेत, मोठा टी-शर्ट आणि विनामेकअप दिसली अभिनेत्री..

पोलीसनामा ऑनलाइन टीम | बॉलिवूड अभिनेत्री दिशा पतानी (Disha Patani Baby Bump) नेहमीच आपले लेटेस्ट फोटो (Disha Patani Latest Photo) आणि व्हिडिओ (Disha Patani Latest Video) शेअर करत असते. तसेच सोशल मीडियावर तिचे फोटो सतत व्हायरल होत असतात. मात्र अलीकडेच दिशाचा एक फोटो तुफान व्हायरल (Disha Patani Viral Photo) होताना दिसत आहे. तिचा हा फोटो पाहून चाहते चांगलेच चिंतेत पडलेले दिसत आहे (Disha Patani Baby Bump).

दिशाच्या (Disha Patani) व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तिनं ओव्हसाइज टी-शर्ट परिधान केला आहे. हा टी-शर्ट काळ्या रंगाचा असून, फोटो इंटरनेटवर चांगला व्हायरल होताना दिसतोय. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Disha Patani Superbold Photo) तिचं पोट चांगलंच प्लॉन्ट (Disha Patani Huge Bump) होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षक प्रश्नचिन्हात आहे की, दिशाचं पोट एवढं का फुगलं? (Disha Patani Baby Bump)

मात्र माहितीनुसार दिशा आपल्या कुत्र्या सोबत खेळत असताना, मस्ती – मस्तीमध्ये तिनं कुत्र्याला आपल्या शर्टच्या आत ठेवला आहे. तिचा हा गोंडस अंदाज इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोवर (Disha Patani Bold Photo) लाइक्स मधून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

 

दरम्यान, दिशा पतानी सध्या अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्यासोबत रिलेशनमध्ये आहे. परंतु दोघांनीही रिलेशन बद्दल ऑफिशिअल (Disha Patani – Tiger Shroff) खुलासा केला नसला, तरी अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी आपल्या रिलेशनबद्दल कल्पना दिली आहे.

Web Title : Disha Patani Baby Bump | disha patani puts dog inside her tshirt disha patani flaunts huge bump fans says the luckiest dog ever

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त