Dr Abhijeet Natu | भारतीय कला प्रसारणी सभेच्या वस्तुविद्या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ अभिजित नातु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dr Abhijeet Natu | वास्तुविद्येच्या क्षेत्रातील नावाजलेल्या भारतीय कला प्रसारिणी सभेच्या वास्तुविद्या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नुकतीच डॉ. अभिजित नातु (Dr Abhijeet Natu) यांची नियुक्ती करण्यात आली.

संस्थेचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय समितीने डॉ. नातु यांची सर्वानुमते निवड केली. नातुंच्या प्रभारी प्राचार्य पदाचा अनुभव व त्यांची गुणवत्ता पाहुन त्यांची ही नियुक्ती करण्यात आली असे सचिव पुष्कराज पाठक म्हणाले.नातुंनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे अध्यक्षपद भुषविले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे ५० हून अधिक शोध निबंध आत्तापर्यंत प्रकाशीत झाले आहेत. त्यांना विविध संस्थांकडून बेस्ट टिचर्स अवॉर्ड ने देखील सम्मानित करण्यात आले आहे. (Dr Abhijeet Natu)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kunbi Caste Certificate | दोन सख्खे भाऊ, पण दोघांच्या दाखल्यावर वेगवेगळी जात, एक ‘कुणबी’ तर एक ‘मराठा’

Maharashtra Kesari Wrestling Tournament | पुण्यात ७ नोव्हेंबरपासून रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा,
विजेत्यांना मिळणार महिंद्रा थार, ट्रॅक्टर

Hardik Pandya | हार्दिक पंड्याची भावनिक पोस्ट, वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर म्हणाला – ‘ही गोष्ट फार जड जाईल’

PM Modi-Free Ration | PM मोदींकडून दिवाळी गिफ्ट! देशातील 80 कोटी गरीबांना आणखी 5 वर्षे मोफत रेशन देणार

Nia Sharma Viral Pics | मित्रांसोबत आऊटिंगला निघाली निया शर्मा, तिच्या व्हायरल फोटोने पुन्हा एकदा लावली सोशल मीडियावर आग…