Nia Sharma Viral Pics | मित्रांसोबत आऊटिंगला निघाली निया शर्मा, तिच्या व्हायरल फोटोने पुन्हा एकदा लावली सोशल मीडियावर आग…

पोलीसनामा ऑनलाइन टीम | सोशल मीडियावर अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma Viral Pics) नेहमीच आपल्या फोटोनं चाहत्यांना घायाळ करत असते. निया सोशल मीडियावर सतत आपले हॉट (Nia Sharma Superhot Photo) आणि बोल्ड फोटो (Nia Sharma Bold Photo) शेअर करत असते. ती पारंपरिक आणि वेस्टर्न दोन्ही लूकमध्ये कमालीची दिसत असून, तिच्या फोटोसाठी चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात (Nia Sharma Viral Pics).

निया शर्मा (Nia Sharma) नुकतंच सोशल मीडियावर आपल्या काही ( Nia Sharma Latest Photoshoot) शेअर केला आहे. फोटोतील तिच्या लूकनं (Nia Sharma Killer Look) सोशल मीडियावर चांगली आग लावली आहे. यामध्ये नियानं पांढऱ्या रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती अत्यंत बोल्ड (Nia Sharma Bold Look) दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, फोटोमधील (Nia Sharma Gorgeous Pics) तिची अदा पाहून चाहते घायाळ झाले आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये (Nia Sharma Instagram Photo) निया तिच्या मित्रांसोबत लंच डेटला जात असल्याच पाहायला मिळत. तिचे लंच डेटच्या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तिच्या एका फोटोमध्ये निया ड्रिंक एन्जॉय करताना दिसत आहे (Nia Sharma Outing Photo). तसेच तिनं एका फोटोमध्ये फूड डिशेश शेअर केल्या आहे. अभिनेत्रीनं आपल्या मित्रांसोबत सुद्धा एक फोटो शेअर केलेला पाहायला मिळतो.

दरम्यान, निया सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते.
ती नेहमीच आपले बोल्ड फोटो (Nia Sharma Bold Photo)
आणि व्हिडिओ (Nia Sharma Bold Video) शेअर करून चाहत्यांना आकर्षित करून घेत असते.
तसेच नेटकरी सुद्धा तिच्या लेटेस्ट फोटोसाठी (Nia Sharma Latest Photo) नेहमीच आतुर झालेले पाहायला मिळतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monalisa Hot Video | फॉईल पेपरचा ड्रेस बनवून ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीनं दिली उर्फीला टक्कर, पाहा व्हायरल व्हिडिओ..!

Ira Khan Wedding News | आमिर खानची लाडकी लेक इरा लवकरचं चढणार बोहल्यावर, केळवणाचे फोटो व्हायरल..

Urfi Javed Fake Arrest Video | अटकेचा खोटा व्हिडिओ उर्फीला पडला भारी, खऱ्या पोलिसांनी दाखल केली तिच्यावर तक्रार..