Dr. Pathak eye and cataract hospital | सिंहगड रोडवरील प्रसिद्ध असलेले डॉ. पाठक डोळ्यांचे आणि मोतीबिंदू रुग्णालय चोरट्यांनी फोडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगड रोडवरील प्रसिद्ध असलेले डॉ. पाठक डोळ्यांचे आणि मोतीबिंदू रुग्णालय (Dr. Pathak eye and cataract hospital) चोरट्यांनी फोडून सव्वा दोन लाख रुपयांची रोकड चोरून (Thief) नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉ. दीपक पाठक (वय 42) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhgad Road Police Station) तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. Dr. Pathak eye and cataract hospital |Thieves broke into The famous Dr. Pathak’s eye and cataract hospital on Sinhagad Road

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पाठक हे नांदेडसिटी येथे राहण्यास आहेत. त्यांचे सिंहगड रोड माणिकबाग येथे डोळ्यांचे क्लिनिक आणि मोतीबिंदू सेंटर आहे. दरम्यान रुग्णालय बंद असताना अज्ञातांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच आतील ड्राव्हरच्या लॉकरमधील 2 लाख 33 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. बुधवारी सकाळी ते रुग्णालयात आले असता त्यांना चोरू झाल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

Wab Title :- Dr. Pathak eye and cataract hospital |Thieves broke into The famous Dr. Pathak’s eye and cataract hospital on Sinhagad Road

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे हि वाचा

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत

Ram temple scam | आरोप करणाऱ्यांनो पावती दाखवा अन् देणगी परत घेऊन जा – साक्षी महाराज

Digital Media | डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र ! प्रदेशाध्यक्ष राजा माने, उपाध्यक्ष तुळशीदास भोईटे तर सचिवपदी नंदकुमार सुतार

CBSE Class 12 Result | 31 जुलैपर्यंत CBSE 12 वी निकाल जाहीर होणार, सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती; जाणून घ्या फॉर्म्यूला

शेतकर्‍यांची फसवणूक करण्यास पकडण्यासाठी तब्बल 3 दिवस लावला दिल्लीत ‘सापळा’; 1.75 कोटींची केली होती फसवणूक