Earn Money | ‘हा’ व्यवसाय एक लाख रुपयात सुरू करून दर महिना 5 लाख रुपयांपर्यंत कमावू शकता, जाणून घ्या बिझनेस आणि कशी करावी सुरुवात?

 नवी दिल्ली – वृत्त संस्था  Earn Money | कोरोना काळानंतर बहुतांश लोक आपल्या बिझनेसबाबत विचार करत आहेत. विशेषता नोकरीदार लोक काहीतरी वेगळे काम करण्याचा विचार करत अनेक नवनवीन कल्पनांवर काम करत आहेत. तुम्ही सुद्धा एखादे काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला येथे अशाच एका व्यवसायाची (Business Idea) माहिती आम्ही देणार आहोत. (Earn Money)

या व्यवसायात तुम्ही कमी पैसे (Business at small level investment) खर्च करून मोठी कमाई (How to earn money) करू शकता. यासाठी सर्वात चांगली आयडिया काकडीची शेती (Cucumber Farming) आहे. यामध्ये तुम्हाला कमी वेळात जास्त पैसे कमावण्याची संधी (earning money) मिळेल.

उन्हाळ्यात होते काकडीची शेती

या पिकाचा कालावधी 60 ते 80 दिवसात पूर्ण होतो. काकडी उन्हाळ्यात असते. परंतु पावसाळ्यात काकडीची शेती जास्त होते. काकडीची शेती सर्व प्रकारच्या मातीत केली जाऊ शकते. (Earn Money)

काकडीच्या शेतीसाठी जमिनीचा पी.एच. 5.5 ते 6.8 पर्यंत चांगला मानला जातो. काकडीची शेती नदी-तलावाच्या किनारी केली जाऊ शकते. जाणून घेवूयात काकडीच्या शेतीचा व्यवसाय कसा करावा ?..

सरकारकडून मिळते सबसिडी

यूपीचे एक शेतकरी दुर्गाप्रसाद जे काकडीची शेती करून लाखो कमावत आहेत. ते म्हणतात, शेतीत नफा कमावण्यासाठी शेतात काकडीची लागवड केली आणि अवघ्या 4 महिन्यात 8 लाख रुपये कमावले. त्यांनी आपल्या शेतात

नेदरलँडच्या काकडीची लागवड केली होती. दुर्गाप्रसाद यांच्यानुसार, नेदरलँडच्या या प्रजातीच्या काकडीचे बियाणे मागवून लागवड करणारे पहिले शेतकरी आहेत.

यामध्ये विशेष बाब ही आहे की, या प्रजातीच्या काकडीत बी नसते. ज्यामुळे काकडीची मागणी मोठ-मोठी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये खुप वाढली. दुर्गाप्रसाद सांगतात की, उद्यान विभागाकडून 18 लाख रुपयांची सबसिडी घेऊन शेतातच शेडनेट हाऊस बनवले होते.

सबसिडी घेतल्यानंतर सुद्धा स्वताकडील 6 लाख रुपये खर्च करावे लागले होते.
याशिवाय नेदरलँडवरून 72 हजार रुपयांचे बियाणे मागवले.
बियाणे पेरल्यानंतर 4 महिन्यानंतर त्यांनी 8 लाख रुपयांच्या काकड्या विकल्या.

का डिमांडमध्ये आहे हा व्यवसाय

या काकडीचे वैशिष्ट्य म्हणजे सामान्य काकडीच्या तुलनेत तिची किंमत दुप्पट आहे.
देशी काकडी 20 रुपये किलोने विकली जात असताना नेदरलँडची बियाणे असलेली ही काकडी 40 ते 45 रुपये किलोने विकली जात आहे.
मात्र, वर्षभर सर्व प्रकारच्या काकडीला मागणी असते. तुम्ही मार्केटिंगसाठी सोशल मीडिया वापरू शकता.

Web Title : Earn Money | business opportunities start this farming with 1 lakh investment and earn 5 lakh rupees monthly

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Tukaram Supe | ‘मन:स्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते’ – तुकाराम सुपे

Driving License | ‘ड्रायव्हिंग लायसन्स’साठी टेस्टचे झंझट संपले ! ‘या’ एका सर्टिफिकेटवर बनू शकते ‘DL’, जाणून घ्या नवीन नियम