Earn Money | 1 लाख रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहिना होईल 40000 पेक्षा जास्त नफा; 80% सरकार करेल मदत

नवी दिल्ली : Earn Money | जर तुम्ही बेकरी (bakery business) सुरू केली तर सरकारकडून मुद्रा योजनेतून (Mudra Yojana) कर्ज मिळू शकते. हा व्यवसाय (business idea) सुरू करण्यासाठी 1 लाख रुपये गुंतवावे लागतील. एकुण खर्चाच्या 80 टक्के निधी फंड सरकारकडून मिळेल. यासाठी सरकारने स्वता प्रोजेक्ट तयार केला आहे. सरकारने जे बिझनेसचे स्ट्रक्चरिंग केले आहे, त्या हिशेबाने सर्व खर्च वजा जाता दरमहिना 40 हजार रुपयांचा नफा होऊ शकतो (how to earn money).

किती येईल खर्च

प्रोजक्ट सुरू करण्यासाठी एकुण खर्च 5.36 लाख रुपये येईल, यापैकी तुम्हाला केवळ 1 लाख रुपये लावावे लागतील. मुद्रा स्कीमअंतर्गत सिलेक्शन झाले तर बँकेकडून टर्म लोन 2.87 लाख रुपये आणि वर्किंग कॅपिटल लोन 1.49 लाख रुपये मिळेल. 500 वर्गफुट जागा स्वताची असावी. जागा नसेल तर भाड्याने घेऊ शकता. (Earn Money)

किती होईल नफा

5.36 लाख रुपयांत वार्षिक उत्पादन आणि त्याची विक्रीचा अंदाज अशाप्रकारे लावला आहे…

– 4.26 लाख रुपये : संपूर्ण वर्षासाठी कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन

– 20.38 लाख रुपये : संपूर्ण वर्षा इतके प्रॉडक्ट होईल की ते विकल्यानंतर 20.38 लाख रुपये मिळतील. यात बेकरी प्रॉडक्टची व्रिकी किंमत मार्केटमध्ये मिळणार्‍या इतर आयटम्सच्या आधारावर कमी धरली आहे.

–  6.12 लाख रुपये : ग्रोस ऑपरेटिंग प्रॉफिट

– 70 हजार : अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि सेल्सवर खर्च

– 60 हजार : बँकेच्या कर्जाचे व्याज

–  60 हजार : इतर खर्च

– निव्वळ नफा : 4.2 लाख रुपये वार्षिक

–  5 वर्षात कर्जाची रक्कम परत करू शकता. (Earn Money)

हे देखील वाचा

Kolhapur Crime | … म्हणून वडिलानं पोटच्या 5 वर्षाच्या मुलाला फेकलं पंचगंगा नदीत; इचलकंरजीतील धक्कादायक प्रकार

Gold Silver Price Today | ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही सोन्या-चांदीचे दर उतरले; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Earn Money | business opportunity start biscuit making business just rupees 1 lakh and earn 40000 rupees monthly

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update