Bduget 2019 : मोदी सरकारचा ‘हा’ प्लॅन २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचं उत्पन्‍न दुप्पट करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज मोदी सरकार २.० आपला पहिला अर्थसंकल्प जाहीर करत आहे. यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थ संकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. यात उत्सुकता होती की मोदी सरकार शेतकऱ्यासाठी काय देणार. मोदी सरकराने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नव नव्या योजना राबवल्या आहेत. त्यात खासगी भागधारकांना देखील सहभागी करु घेण्याचा मोदी सरकारचा विचार आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारने अर्थ संकल्पात हे अति महत्वाचे निर्णय घेतले आहे.

१. शेतीच्या विकासासाठी मोदी सरकार खासगी गुंतवणूक वाढवण्यावर भर देणार आहे. त्याच बरोबर सरकार शेतीत स्वत: गुंतवणूक करणार आहे.

२. ‘शून्य खर्चा’तील शेतीला प्रोस्ताहन देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. यासाठी देशातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यावर सरकार भर देणार आहे, सरकारच्या मते असे प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांचे २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल. यामुळे शेतकऱ्यांची स्थिती इतकी उत्तम होईल की शेतकऱ्यांसाठी वेगळे बजेट आणण्याची गरजच भासणार नाही.

३. शेतकऱ्यांसाठी १० हजार नव्या शेतकरी उत्पादक संघटना बनवण्यासाठी योजना आणणार आहे.

४. शेतीबरोबरच डेअरी उत्पादन घेणाऱ्यासाठी देखील सरकार उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून प्रयत्न करणार आहे.

५. मत्स शेतीचे विकास करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार, त्यासाठी गावागावात योजना राबवणार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार