• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, July 5, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Anti Corruption Bureau (ACB) Pune | एसीबीचे अधिकारी असल्याचे सांगून लुबाडण्याच्या…

    ताज्या बातम्या

    Assembly Speaker | राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांमध्ये दुसरे तरुण अध्यक्ष; अजित…

    ताज्या बातम्या

    Pune Municipal Corporation (PMC) | मुठा नदीपात्राच्या कडेला राडारोडा टाकल्याप्रकरणी…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • राष्ट्रीय
  • EPFO-Pension Payment Order | PPO नंबर हरवल्यास पेन्शन मिळण्यास येईल अडचणी; घरबसल्या करा ‘ही’ प्रोसेस, जाणून घ्या

EPFO-Pension Payment Order | PPO नंबर हरवल्यास पेन्शन मिळण्यास येईल अडचणी; घरबसल्या करा ‘ही’ प्रोसेस, जाणून घ्या

राष्ट्रीयआर्थिक
On May 25, 2022
EPFO-Pension Payment Order if you lost pension payment order (ppo) number know how to get it back epfo news updates
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO-Pension Payment Order | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी अनेक सुविधा आणत असते. त्याचबरोबर अनेक सुचना देखील वेळोवेळी देत असते. अशातच आता एक महत्वाची माहिती आहे. समजा तुमचा पीपीओ Pension Payment Order (PPO) नंबर हरवला असेल, तर तुमचे पेन्शन थांबू शकते. यामुळे तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. कर्मचारी पेन्शन योजना (Employee Pension Scheme) पेन्शन धारकांना एक यूनिक नंबर दिला जातो. या नंबरला पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर म्हणजेच PPO म्हणतात. या माध्यमातून (EPFO-Pension Payment Order) पेन्शनर्सला रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळते.

 

EPFO कडून कोणत्याही कंपनीतून रिटायर होणाऱ्या व्यक्तीला PPO नंबर दिला जातो. तसेच पेन्शन मिळू शकत नाही. म्हणून हा नंबर महत्त्वाचा ठरतो. कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून (EPFO) लाभार्थ्यांची ओळख होण्यासाठी पीपीओ नंबर, सॅलरी स्टेटस चेकर अशा सुविधा मिळतात. हा पीपीओ नंबर हरवला तर परत मिळवता येऊ शकतो. पेन्शनसंबंधी कोणत्याही कामाबाबत तक्रार करण्यासाठी EPFO मध्ये PPO नंबर देणं अनिवार्य असते. पेन्शन स्टेटस पाहण्यासाठीही हा नंबर माहित असणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, पीपीओ नंबर हरवल्यास परत कसा मिळवाल ? याबाबत महत्वाची माहिती जाणून घ्या. (EPFO-Pension Payment Order)

 

असा करा अर्ज –

– सर्वात प्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर जा.

– आता Online Services सेक्शनमध्ये Pensioners Portal च्या पर्यायावर क्लिक करा.

– आता एक नवं पेज ओपन होईल. इथे Know Your PPO No वर क्लिक करा.

– इथे तुमच्या ज्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याचे पेन्शन येते तो बँक अकाउंट नंबर टाका. किंवा तुम्ही तुमचा PF नंबर टाकूनही सर्च करू शकता.

– सर्व डिटेल्स भरुन सबमिट करा.

– त्यानंतर तुमचा PPO नंबर स्क्रीनवर दिसणार आहे.

 

Web Title :- EPFO-Pension Payment Order | if you lost pension payment order (ppo) number know how to get it back epfo news updates

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

 

  • Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

 

  • Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज
Bank account numberEmployee Pension SchemeEPFOEPFO NewsEPFO-Pension Payment OrderEPFO-Pension Payment Order latest newsEPFO-Pension Payment Order latest news todayEPFO-Pension Payment Order marathi news
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune Crime | पुण्याच्या हिराबाग चौकातील क्लिनिकमध्येच डॉक्टराचा ‘डर्टी पिक्चर’ ! स्वारगेट पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Next Post

Pune Crime | हडपसर-मुंढवा रोडवर तरूणाचा खून ! CCTV फुटेजमध्ये मर्डरचा ‘थरार’ कैद




मनोरंजन

मनोरंजन

Sapna Choudhary Oops Moment | ‘ही’ अभिनेत्री…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Rashami Desai Gorgeous Look | रश्मि देसाईने ओलांडल्या…

Nitin Patil Jul 1, 2022
ताज्या बातम्या

EKZ Motion Poster | ‘एकदा काय झालं !!’ येणार ५ ऑगस्टला ! डॉ.…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022
मनोरंजन

Akshara Singh Bralette Look | भोजपुरी अभिनेत्री अक्षरा…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Riya Sen Superbold Look | वयाच्या 41 व्या वर्षी रिया सेननं…

Nitin Patil Jul 1, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक…

ताज्या बातम्या

SBI च्या ‘या’ नियमांचा तुमच्या व्यवहारावर देखील…

ताज्या बातम्या

CM Eknath Shinde | विधानसभेत CM एकनाथ शिंदे भावूक, झाले…

ताज्या बातम्या

Eknath Shinde Government | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस…

Latest Updates..

Anti Corruption Bureau (ACB) Pune | एसीबीचे अधिकारी असल्याचे…

Jul 4, 2022

Assembly Speaker | राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांमध्ये…

Jul 4, 2022

Pune Municipal Corporation (PMC) | मुठा नदीपात्राच्या कडेला…

Jul 4, 2022

IAS Daulat Desai | मास्क नाही, तर प्रवेश नाही हे घोषवाक्य…

Jul 4, 2022

Devendra Fadnavis | फडणवीसांकडून विरोधी पक्ष नेत्याचे…

Jul 4, 2022

CM Eknath Shinde | विधानसभेत CM एकनाथ शिंदे भावूक, झाले…

Jul 4, 2022

Pune PMC Water Supply | एक दिवसाआड पाणी पुरवठ्याबाबत पहिल्या…

Jul 4, 2022

Sara Tendulkar | सारा तेंडूलकर आणि शुभमन गिलने गुपचुप उरकलं…

Jul 4, 2022

Service Charge in Hotels and Restaurants | केंद्र सरकारचा…

Jul 4, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Anti Corruption Bureau (ACB) Pune | एसीबीचे अधिकारी असल्याचे सांगून…

nagesh123 Jul 4, 2022

This Week

Assembly Speaker | राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांमध्ये दुसरे तरुण…

Jul 4, 2022

Eknath Shinde Devendra Fadnavis Government | होय, ‘ED’…

Jul 4, 2022

CM Eknath Shinde | पेट्रोल डिझेल स्वस्त होणार – मुख्यमंत्री…

Jul 4, 2022

Service Charge in Hotels and Restaurants | केंद्र सरकारचा मोठा निर्णय…

Jul 4, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Mukesh Ambani RIL | 20 रुपयांवरून 2400 च्या पुढे पोहचला मुकेश अंबानी यांच्या कंपनीचा शेअर, 1 लाखाचे झाले 4 कोटी…

Jul 4, 2022
ताज्या बातम्या

IAS Daulat Desai | मास्क नाही, तर प्रवेश नाही हे घोषवाक्य देणारे कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दौलत देसाईंचा प्रशासकीय…

Jul 4, 2022
ताज्या बातम्या

Pune PMC Election 2022 | राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर प्रभाग रचना बदलण्याची शक्यता कमीच ! स्थानीक स्वराज्य संस्थांच्या…

Jul 4, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.