Esha Gupta Superbold Video | साडीतील मादक फोटोत ईशा गुप्तानं पसरवली सौंदर्याची जादू, व्हायरल फोटो पाहून चाहत्यांचा हृदयाचे वाढले ठोके..
पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ताची (Esha Gupta Superbold Video) एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात. दिवसेंदिवस सोशल मीडियावर ती आपले हॉट (Esha Gupta Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Esha Gupta Bold Photo) आणि व्हिडिओ शेअर करून नेटकऱ्यांना घायाळ करते. ईशाच्या सुंदरतेचे अनेक दिवाने आहेत. सोशल मीडियावर नुकतंच तिच्या एका व्हिडिओने (Esha Gupta Superbold Video) तापमान वाढवलं आहे. फोटोतील तिचा अंदाज अगदीच घायाळ करणारा आहे.
ईशानं (Esha Gupta) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर व्हिडिओ (Esha Gupta Superbold Video) शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओनं (Esha Gupta Superhot Video) इंटरनेटचे चांगलंच तापमान वाढवलं आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तिचं ब्लाऊज अत्यंत स्टाईलिश (Esha Gupta Stylish Pics) असून, अनेकांची नजर तिच्यावर खिळली आहे.
शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ईशा अत्यंत ग्लॅमरस (Esha Gupta Glamorous Look) दिसत आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं डार्क मेकअप केला आहे. केस मोकळे सोडून तिनं आपल्या सुंदर रूपाची (Esha Gupta Gorgeous Look) शोभा अजूनचं वाढवली आहे. तिच्या या फोटोवर अनेक लाखो नेटकऱ्यांनी लाईक्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तिचे हे मादक फोटो (Esha Gupta Sizzling Photo) पाहून अनेक नेटकरी तिच्यावर भाळले आहे.
दरम्यान, लवकरच ईशा प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) सोबत ‘आश्रम 3 (Ashram 3)’ या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये ईशा बॉबी देओलच्या प्रचारकची भूमिका साकारणार आहे. चाहते ‘आश्रम 3’ ची आतुरतेने वाट बघत आहे.
Web Title :- Esha Gupta Superbold Video | esha gupta showed such dance moves in a blue sari fans says beautiful
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Vaani Kapoor Killer Look | कॅज्युअल लुकमध्ये दिसली वाणी कपूर, पैपराझी समोर दिल्या किलर पोज..