Vaani Kapoor Killer Look | कॅज्युअल लुकमध्ये दिसली वाणी कपूर, पैपराझी समोर दिल्या किलर पोज..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) सतत प्रसिद्धीच्या झोतात असते. वाणी ( Vaani Kapoor Killer Look) आपल्या अभिनयासोबतच बोल्ड आणि हॉटनेस मुळे सुद्धा ओळखली जाते. सोशल मीडियावर ती बोल्ड अंदाजातील फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करते. तसेच अलिकडेच ती आपल्या बोल्डनेसमुळं (Vaani Kapoor Killer Look) प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आली आहे.

 

वाणी कपूरचे (Vaani Kapoor) सोशल मीडियावरील काही फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये (Vaani Kapoor Viral Photo) तिनं काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. तिनं केस मोकळे सोडून आपल्या लूकची (Vaani Kapoor Killer Look) शोभा वाढवली आहे. फोटोमध्ये तिनं चेहऱ्यावर सुंदर असं स्मित हास्य दिलं आहे.

 

वाणी कपूरच्या या लूकला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे (Vaani Kapoor Beautiful Pics). तिच्या या फोटोमध्ये एका हातात कॉफी मग आहे. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तसेच नेटकऱ्यांनी या फोटोवर (Vaani Kapoor Instagram Photo) तुफान लाईक्स आणि कमेंट्स करून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

 

दरम्यान, वाणी कपूर शेवटी ‘चंडिगड़ करे आशिकी (Chandigarh Kare Aashiqui)’ या चित्रपटामध्ये बघण्यात आलं होतं. वाणीसोबतच या चित्रपटामध्ये अभिनेता आयुष्मान खुराणानं (Ayushmaan Khurrana) मुख्य पात्र साकारलं होतं. तसेच चित्रपटांमध्ये वाणी आणि आयुष्मानमध्ये अनेक किसिंग सीन (Vaani Kapoor Kissing Scene) असल्यामुळे ते दोघं चांगलेच चर्चेत आले होते.

 

Web Title :- Vaani Kapoor Killer Look | vaani kapoor was seen in a casual look gave a cool pose to the paparazzi


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

ICAR Recruitment | ICAR भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये 462 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज

Ajit Pawar | प्रांत अधिकारी 2% कमिशन घेतात, शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर अजित पवारांनी कपाळाला लावला हात अन्…

Bhumi Pednekar Killer Look | भुमि पेडणेकरच्या किलर लूकनं सोशल मीडियाचा वाढवला पारा, पाहा व्हायरल फोटो..

MBBS Students News | MBBS च्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Aradhana Sharma Bikini Photos | ‘तारक मेहता’ मालिकेमधील आराधना शर्मानं शेअर केले बिकिनी फोटो, व्हायरल फोटोनं उन्हाळ्यात वाढवलं इंटरनेटचं तापमान…