पुढच्या वर्षी लग्न करणार फरहान अख्तर – शिबानी दांडेकर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चाहत्यांना त्याच्या आवडत्या बॉलिवूड स्टार्सच्या चित्रपटांव्यतिरिक्त, त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता खूप असते आणि जेव्हा त्यांचे लग्न होते तेव्हा त्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी चाहते जास्त प्रमाणात उत्सुक असतात. असेच एका अभिनेत्याविषयी झाले आहे. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आजकाल सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तो कधी लग्न करणार आहे ?

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर बर्‍याचदा सुट्टीवर परदेशी ठिकाणी जात असतात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. जेव्हा त्याच्या लग्नाची गोष्ट येते तेव्हा तो शांत असतो. नुकत्याच मिळालेल्या माहितीनूसार, फरहान आणि शिबानी यांनी त्यांच्या नात्याला नवीन आयाम देण्याचे ठरविले आहे आणि दोघेही वर्ष 2020 मध्ये लग्न करू शकतात.

TOI च्या अहवालानुसार हे दोन्ही स्टार फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये लग्न करू शकतात. फरहान अख्तरच्या मुलांबरोबर शिबानी दांडेकरची ट्यूनिंग खूप छान आहे आणि आता दोघेही या नात्यात एक पाऊल पुढे टाकण्यास पूर्णपणे तयार आहेत.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाविषयी बातम्या आल्या होत्या पण त्या दोघांनीही यावर काहीही बोलण्यास नकार दिला. ते आता आपल्या लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करतात की नाही ते पाहावे लागेल.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like