पुजा गुप्ताचे ‘ते’ फोटो सोशलवर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मिस इंडिया असलेली पुजा गुप्ता सोशलवर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याला कारणही तसेच खास आहे. पुजाने तिचे काही खूपच बोल्ड आणि सेक्सी फोटो सोशलवर शेअर केले आहेत. पुजा गुप्ता मिस इंडियाचा किताब जिंकणारी अभिनेत्री आहे. सध्या सोशलवर पुजा गुप्ताच्या बोल्ड फोटोंची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये पुजा खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. पुजा माजी मिस इंडिया तर आहेच सोबत ती एक मॉडेल आणि अभिनेत्रीही आहे. पुजा गुप्ताचा जन्म ३० जानेवारी  १९८७ रोजी झाला होता. सध्या पुजाने वय ३३ वर्ष आहे. परंतु तिचा फोटो पाहता कोणालाच तिच्या वयाचा अंदाज येणार नाही. तिने स्वत:ला खूपच मेंटेन केले आहे. अनेकांना तिचे वय सांगणे अवघड जाईल. पुजा तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते. २००७ मध्ये पुजाने मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये पाऊल टाकले.

तुम्हाला सांगू इच्छितो की, पुजाने 2007 मध्ये मेक्सिकोमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर ती अनेक ब्रँडचा चेहरा बनली. तिने F.A.L.T.U. या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर तिने शार्टकट रोमियो, गो गोआ गोन सारख्या अनेक सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पुजा गुप्ता अॅनिमल राईट्स ऑर्गनायजेशन पेटाची देखील सपोर्टर आहे.

सिनेजगत

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ