Fruit and Grain Festival In Pune | ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेंतर्गत बुधवारपासून ‘फळ व धान्य महोत्सव’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Fruit and Grain Festival In Pune | महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या पुणे (Maharashtra Rajya Krushi Panan Mandal Pune) विभागाच्यावतीने ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ अंतर्गत यावर्षी प्रथमच ‘फळ, धान्य व मिलेट महोत्सव-२०२३’चे दामोदर व्हिला, कोथरूड बस स्टँडच्या (Kothrud Bus Stand) समोरील पटांगणामध्ये ५ ते ९ एप्रिल २०२३ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. (Fruit and Grain Festival In Pune)

 

या महोत्सवाच्या माध्यमातून द्राक्ष, डाळींब, अंजीर, आंबा व भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना आपल्या दर्जेदार उत्पादनांची विक्री करण्याची संधी मिळणार आहे. सुटीच्या दिवसात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्यामुळे कोथरूडमधील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

 

ग्राहकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा व शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे,
असे आवाहन पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दीपक शिंदे यांनी व
पुणे विभागीय उपसरव्यस्थापक राजेंद्र महाजन (Rajendra Mahajan) यांनी केले आहे.

 

Web Title :- Fruit and Grain Festival In Pune | ‘Fruit and Grain Festival’ from Wednesday under ‘Producer to Consumer Direct Selling’ Scheme

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shambhuraj Desai | ‘बाळासाहेब ठाकरेंना कुटुंबापुरते मर्यादित ठेऊ नका’, शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका

Chandrashekhar Bawankule | अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर बावनकुळेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले…

Uday Samant | चालकाचे नियंत्रण सुटलं अन्…, उद्योगमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजेंच्या बोटीला अपघात

Mula-Mutha Riverfront Project | मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजनेविरोधात सारंग यादवाडकर यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली