Gauri Khan | गौरी खान तिच्या लूकमुळे होते वायरल; चाहते करत आहेत कौतुक

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Gauri Khan | गौरी खान चे लुक्स हे नेहमीच वायरल होत असतात. गौरीखान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे विविध लुक मधील फोटो नेहमीच शेअर करत असते. गौरी खान ही बॉलीवूडचा बादशहा अर्थात शाहरुख खानची पत्नी आहे. जी तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. गौरी खानचे नवनवीन लुक्स नेटकरी देखील फॉलो करत असतात. (Gauri Khan)

 

 

गौरी खान आपल्या सौंदर्याने अनेक अभिनेत्रींना टक्कर देत असते. गौरीखानची स्टाईल नेटकऱ्यांना आकर्षक करीत असते. गौरीखानचे अनेक लूक सोशल मीडियावर ट्रेंड म्हणून वायरल होत असतात.
नुकतेच गौरी खानने शेअर केलेले तिचे नवीन स्टाईलिश फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (Gauri Khan)

 

 

या फोटोमध्ये ती पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या टॉप आणि ब्लॅक पॅन्ट मध्ये दिसत आहे. या लुक मध्ये ती कमालची सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. या लूकमध्ये गौरीने तिचे केस खुले ठेवले आहेत. या ड्रेस वरती तिने हिल्स कॅरी केली आहे. सध्या गौरीखानचे हे फोटो सोशल मीडियावर पसरत आहेत.
तर अनेकांनी तिच्या स्टाईलचे कौतुक देखील केले आहे.
गौरी खान प्रत्येक लुक मध्ये एकदम परफेक्ट दिसत आहे.
सध्या गौरी खानच्या लूकला चाहते फॉलो करत आहेत. तर अनेकांनी गौरी खानच्या स्टाईलचे अवलंबही केले आहे.

Web Title :- Gauri Khan | gauri khan photos in different look

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime News | 50 लाखांच्या खंडणीसाठी मुंबईतील 3 बिल्डरचे पुण्यातून अपहरण, गुन्हे शाखेकडून काही तासात सुटका; तिघांना ठोकल्या बेड्या

Maharashtra State Police Sports Competition | महाराष्ट्र पोलीस दल देशात सर्वोत्तम – देवेंद्र फडणवीस

Kriti Sanon | अभिनेत्री क्रिती सेनन लाल ड्रेस मध्ये दिसते एकदम हॉट; फोटोवर कौतुकांचा वर्षाव

Nashik Accident News | नाशिकमध्ये भीषण अपघात, खाजगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; 10 जणांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत जाहीर

Navneet Rana | ‘धनुष्यबाण’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळणार – खा. नवनीत राणा