शाळेतच 4 मुलांनी सलग 10 दिवस केला मुलीवर ‘रेप’, घेतली ‘अश्‍लील’ फोटो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोळा वर्षांच्या चार मुलांनी एका 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. परंतू पोलिसांनी हा चारही मुलांना पुरावा न मिळाल्याने सोडून दिले आहे. हे प्रकरण इज्राईलच्या नोटिवोटमधील आहे. एका शाळेत बॉम्ब हल्लापासून वाचण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका शेल्टर होममध्ये या मुलीवर बलात्कार करण्यात आला.

स्कूल में 4 लड़कों ने 10 दिनों तक किया रेप, ली अश्लील फोटो

आरोप लावण्यात आला आहे की 13 वर्षाच्या एका मुलीला बांधून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की आरोपींनी धमकी दिली की घटनेबाबत कोणालाही बतावणी करु नका. असे केल्यास ते त्यांच्या भावांना मारुन टाकतील.

स्कूल में 4 लड़कों ने 10 दिनों तक किया रेप, ली अश्लील फोटो

वडिलांचे म्हणणे आहे की चार मुलांनी 10 दिवस मुलीचे योन शोषण केले. परंतू पोलिसांना या चौघांनीही पुराव्या आभावी सोडून दिले. परंतू एका मुलांना संशयित म्हणून ताब्यात ठेवले.

स्कूल में 4 लड़कों ने 10 दिनों तक किया रेप, ली अश्लील फोटो

बलात्कार करताना दोन मुलांना गार्ड म्हणून बाहेर उभे करत होते आणि येणाऱ्या जाणाऱ्यावर नजर ठेवत होते. तर एक मुलगा घटना घडताना फोटो देखील काढत होता. शुक्रवारी मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली.

स्कूल में 4 लड़कों ने 10 दिनों तक किया रेप, ली अश्लील फोटो

बीर शेवा मजिस्ट्रेटने मुलांना सोडून देण्याच्या निर्णयावर सांगण्यात आले की त्यांच्या विरोधात आवश्यक ते पुरावे नाहीत. एका वृत्तनुसार मुलीने त्यांच्या शिक्षकांनी ही माहिती दिली. शुक्रवारी मुलीने तक्रार दाखल केली.

Visit – policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like