‘या’ 2 मुलींच्या ‘HOT’ डान्सने इंटरनेटवर लावली ‘आग’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मेरे यार की शादी है या सिनेमातील सरारा सरारा या गाण्याची क्रेज आजही युवकांमध्ये पाहायला मिळत आहे. शमिता शेट्टीचा या गाण्यातील डान्स खूप कमाल होता. सध्या अनेकजण या गाण्यावर स्टेप्स करत सोशलवर डान्स व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

PRONEETA SWARGIARY नावाच्या युट्युब चॅनलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे ज्याची सध्या सोशलवर चर्चा होताना दिसत आहे. हा व्हिडीओ अपलोड करून अवघे दोन दिवस झाले आहेत. परंतु हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला की, 4 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अजूनही या व्हिडीओला मिळणारे व्ह्युज वाढताना दिसत आहेत.

या व्हिडीओत दोन मुलींनी खूपच सुंदर डान्स केला आहे. दोन्ही मुलींनी हॉट आउटफिट केला आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या डान्स मूव्स आणखीच सेक्सी दिसतात. अनेकांनी या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like