Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या दरात जोरदार घसरण, जाणून घ्या आता किती झाले स्वस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | लग्नसराईत सोन्याच्या दरात (Gold Price) तीन दिवसांपासून घसरण सुरू आहे. जर अशावेळी तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज फेब्रुवारी डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात 0.05 टक्के घसरण झाली. तर, चांदीचा दर (Silver price) 0.8 टक्के घटसह व्यवहार करत होता. (Gold Price Today)

ऑगस्ट 2020 मध्ये एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहचला होता. आज सोने फेब्रुवारी वायदा एमसीएक्सवर 48,160 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेव्हलवर आहे, म्हणजे अजूनही सुमारे 8000 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त मिळत आहे.

सोने-चांदीचा आजचा दर (Check Gold Silver Price Today)
फेब्रुवारी डिलिव्हरीचे सोने आज 0.17 टक्के घसरणीसह 48,160 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे. तर आजच्या व्यवहारात चांदी सुद्धा खुप स्वस्त झाली आहे. आज 1 किलो चांदीचा दर 0.19 टक्के घसरणीसह 61,298 रुपयांवर पोहचला. (Gold Price Today)

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या.
पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते.
विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

 

Web Title :- Gold Price Today | gold price today 21 december dip for 3rd day in a row silver rates drop

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Urfi Javed Skirt Viral Photo | रिव्हिलिंग स्कर्टमधील फोटोमुळं उर्फी जावेद झाली सोशल मीडियावर ट्रोल, नेटकरी म्हणाले – ‘तुझ्याकडे कपडे नाही का? नेहमीच अर्धवट कपडे घालते’

83 Film Review | रणवीर सिंगला पूर्ण मार्क, पहिल्या विश्व विजयाच्या शुभेच्छा

Room Heater | हिवाळ्यात हिटर लावत असाल तर व्हा सावध, आरोग्याचे होऊ शकते गंभीर नुकसान; जाणून घ्या

Devendra Fadnavis | OBC आरक्षणावरुन फडणवीस ठाकरे सरकारवर संतापले; म्हणाले – ‘2 वर्षे कुठं झोपा काढत होते?’

MahaTET Exam Scam | टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरण ! तब्बल 500 उमेदवारांचे निकाल बदलले, 5 कोटींचा व्यवहार; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडीओ)