Urfi Javed Skirt Viral Photo | रिव्हिलिंग स्कर्टमधील फोटोमुळं उर्फी जावेद झाली सोशल मीडियावर ट्रोल, नेटकरी म्हणाले – ‘तुझ्याकडे कपडे नाही का? नेहमीच अर्धवट कपडे घालते’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Urfi Javed Skirt Viral Photo | सोशल मीडियावर उर्फी जावेद (Urfi Javed Skirt Viral Photo) सतत सक्रिय पाहायला मिळते. बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) नंतर उर्फी चांगलीच प्रसिद्ध झाली. उर्फी नेहमीच तिच्या बोल्ड आणि विचित्र कपड्यांमुळे चाहत्यांच्या चर्चेत येते.

 

https://www.instagram.com/p/CXserxuv4up/?utm_source=ig_web_copy_link

 

उर्फी जावेदनं (Urfi Javed) सोशल मीडियावर इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केलाय. हा फोटो तुफान व्हायरल होताना दिसतोय. तर यामध्ये तिचा अंदाज एकदम सिझलिंग आणि हॉट दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये रिव्हिलिंग स्कर्ट घातला असून, वरती पांढरा क्रॉप टॉप घातला आहे. तसेच पायात हाय हिल्स असून, चेहऱ्यावर न्यूड मेकअप केला आहे. या फोटोमध्ये उर्फी एकदम हॉट दिसत असून, सोशल मीडियावर तिच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

https://www.instagram.com/p/CXp5NQNoGs8/?utm_source=ig_web_copy_link

 

दरम्यान, आपल्या फोटोमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल होत असते.
तसेच अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोला देखील चांगलंच ट्रोल केलं आहे.
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘याला कोणती फॅशन म्हणतात?’ एकानं लिहिलं ‘टेप चिटकवून चला’ असं म्हणत.
या फोटोला कमेंटमध्ये नेटकऱ्यानं लिहिलं की, ‘उर्फी देवीचे नवीन चमत्कार.’
तर एका नेटकऱ्यानं तिला कमेंटमध्ये ट्रोल करत म्हटलं की, ‘हिच्याकडे काय पूर्ण कपडे नाही येत का?
नेहमीच अर्धवट कपडे घालून फोटो काढत असते.’

 

https://www.instagram.com/p/CXflcYaITWW/?utm_source=ig_web_copy_link

 

https://www.instagram.com/reel/CXvF6GEIj7z/?utm_source=ig_web_copy_link

 

Web Title :- Urfi Javed Skirt Viral Photo | urfi javed again gets trolled for wearing revealing skirt see pics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा