Gold Price Today | सलग 3 दिवसांपासून घसरतोय सोन्याचा दर, जाणून घ्या 1 तोळ्याचा भाव

नवी दिल्ली : आज छठ पूजा (Chhath puja 2021) च्या दिवशी सोन्याच्या दरात (Gold Price Today) मोठी घसरण दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरात (Gold Rate) 62.00 रुपयांची घसरण नोंदली गेली आहे. आज बुधवारी सोने 0.13% घसरून 48,225.00 रुपयांच्या भावाने मिळत आहे. मागील तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण नोंदली (Gold Price Today) जात आहे.

तर, चांदी महागली आहे. चांदीच्या दरात (Silver price today) 236.00 रुपयांची तेजी दिसून येत आहे. MCX वर आज चांदी 64,806.00 रुपयांवर ट्रेड करत आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या

ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रिच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मुल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा. (Gold Price Today)

हे देखील वाचा

Earn Money | खुशखबर ! RBI देतय 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, तात्काळ जाणून घ्या काय करावे लागेल?

Pune Crime | पुण्यात हप्ता वसुली ! विमानतळ पोलिसांकडून गुंडावर मोठी कारवाई

Online Video Game | ‘ऑनलाइन गेम’मूळ आयुष्य गमावलं ! रुळावर बसून खेळत होते ‘गेम’, रेल्वे धडकल्यानं युवकांचे झाले ‘तुकडे-तुकडे’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Gold Price Today | gold price today fall down by 62 rupees check chhath puja days gold rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update