Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, चांदी झाली 59,500 रुपये किलो; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

नवी दिल्ली : Gold Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सध्या जोरदार घसरण सुरू आहे. अशावेळी जर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात 0.05 टक्के घसरण नोंदली गेली. तर चांदीचा दर (Silver price) 0.19 टक्केच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

सोन्याचा आजचा दर (Gold Price)

डिसेंबर डिलिव्हरीचे सोने आज 0.05 टक्के घसरणीसह 46,497 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे.

चांदीचा आजचा दर (Silver Price)

आजच्या व्यवहारात चांदी 0.19 टक्के घसरली आहे. आज 1 किलो चांदीचा दर 59,504 रुपये आहे.

सोने सर्वोच्च स्तरापासून 9,700 रुपये स्वस्त

2020 च्या समान कालावधीत एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहचला होता. आज सोने ऑगस्ट वायदा एमसीएक्सवर 46,497 रुपये प्रति 10 ग्रॅमच्य स्तरावर आहे, म्हणजे अजूनही सोने सुमारे 9,700 रुपये स्वस्त मिळत आहे.

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Today | झटका ! आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर

सर्वसामान्यांना मोठा झटका ! नॅचरल गॅसच्या किमतीत तब्बल 62 टक्क्यांनी वाढ, महागणार CNG गॅस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  gold price today 1 october down silver also fall rupees 59500 kg check 10 gram gold rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update