Gold-Silver Price Today | खुशखबर ! सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) आज गुरुवारी घसरण नोंदली गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने 82 रुपयांनी स्वस्त झाले आहे. म्हणजे 0.17 टक्के घसरणीसह आज सोने (Gold price) सकाळी 9.02 वाजता 49,210.00 रुपयांवर व्यवहार करत होते. (Gold-Silver Price Today)

तर चांदीची किंमत (Silver price today) सुद्धा कमी झाली आहे. आज चांदीच्या दरात 265.00 रुपयांची घसरण झाली आहे. चांदी 0.40 टक्के स्वस्त होऊन 66,360.00 वर ट्रेड करत आहे.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा. (Gold-Silver Price Today)

 

Web Title :- Gold-Silver Price Today | gold price today big fall silver also drop check 18 nov gold rate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | ‘तू कोण अधिकारी आहे का?, माझ्या नादी लागलास तर जीवानिशी मारुन टाकीन’ ! पुणे मनपाच्या नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला ठेकेदाराची मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

Personal Loan | ‘या’ सरकारी बँकेत सर्वात कमी व्याजदर ! तात्काळ पैशांची रज असेल तर तुम्ही देखील घेऊ शकता ‘कर्ज’; जाणून घ्या 5 लाख रुपयांवर किती द्यावा लागेल EMI

Mobile Charger Tips & Trick | लवकर ‘बिघडणार’ नाही तुमचा मोबाईल चार्जर! अवलंबा ‘या’ सोप्या टिप्स आणि त्याला द्या दिर्घ आयुष्य