Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या – चांदीचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) चढ – उतार होताना दिसत आहे. आज महिन्याच्या अखेरच्या दिवसी सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात साधारण घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईट नुसार, सोन्याचे फ्युचर्स 0.35 टक्क्यांनी वाढून आज (गुरूवार) 24 कॅरेट सोन्याचे दर (Gold Price) 51,920 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 60,450 रुपयांवर पोहोचला आहे.

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोन्या चांदीच्या किंमतीत चढउतार होताना दिसत आहे. हा परिणाम पाहता किरकोळ बाजारात (Retail Market) सोन्याच्या दरात देखील बदल होताना दिसत आहे.

 

मिस कॉलद्वारे तपासा किंमत –

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.

 

आजचे सोन्याचे दर (Gold Price) –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,593 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,593 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,593 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,593 रुपये

 

कोलकात्ता –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,529 रुपये

 

दिल्ली –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,529 रुपये

 

Web Title :- gold rate today gold and silver price in pune mumbai nashik nagpur maharashtra india on 30 june 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा