Gold Silver Price Today | खुशखबर ! चांदीच्या दरात 1000 रूपयांची घसरण, जाणून घ्या आजचे सोन्याचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस सोन्याच्या दरात चढउतार दिसून आली. मात्र, आज सोन्याचा भाव स्थिर आहे तर चांदीचा दर 1000 रुपयांनी उतरला आहे. आज (मंगळवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) प्रति तोळा 48,980 रुपये आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 65,050 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात चढउतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज सोन्याचा भाव स्थिर आहे तर चांदीचा भाव 1000 रुपयांनी उतरला आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकणार आहेत.

आजचा सोन्याचा भाव –
.
पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,040 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,490 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,040 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,490 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,440 रुपये

आजचा चांदीचा दर – 65,050 रुपये (प्रति किलो)

Web Title : Gold Silver Price Today | gold-silver-rate-in-india-maharashtra-today-on-26-april-2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी; घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ ! कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’, बलात्कार प्रकरणी FIR