Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस झाले सोन्याच्या किमतीत चढउतार दिसून आली. मात्र, आज सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ दिसून आली आहे. आज (मंगळवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) प्रति तोळा 49,860 रुपये आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 70,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

 

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात चढउतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान आता सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

पुणे –

 

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,890 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,470 रुपये

 

नागपूर –

 

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,890 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,470 रुपये

 

मुंबई –

 

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,860 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,390 रुपये

 

आजचा चांदीचा दर – 70,000 रुपये (प्रति किलो)

 

 

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेच्या ‘मसुदा फी’मध्ये चार ते पंधरापट वाढ ! जाणून घ्या कोणा-कोणाला बसणार फटका

Maharashtra Municipal Council-Corporation Senior Officers Transfer | राज्याच्या ‘नगरविकास’मधील 53 अधिकाऱ्यांच्या (मुख्याधिकारी / मनपा उपायुक्त) पदोन्नतीने बदल्या; जाणून घ्या नावे आणि नियुक्तीचे ठिकाण

Maharashtra Municipal Council Chief Officers Transfer | नगरविकास विभागाकडून बुलढाणा, अकोला, यवतमाळ, जळगाव आणि बीड जिल्ह्यातील ‘या’ 7 नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या (उचलबांगडी), जाणून घ्या नावे