Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सातत्याने बदल होताना दिसत आहे. काल गुरुपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण तर चांदी वधारली असल्याचे पाहायला मिळालं. आज मात्र सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज (गुरूवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 56,400 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.

 

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) आणि भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत बदल होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात (Retail Market) देखील सोन्याचे दर बदलले आहेत. दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात स्थिरता होती. आज मात्र सोन्यासह चांदीच्या दरात देखील घसरण दिसून येत आहे.

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,770 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,040 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,950 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,770 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,140 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,770 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,140 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | know gold silver rates on today thursday 14 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा