अचानक नदीमध्ये वाढलं पाणी आणि बुडणाऱ्या कारमध्ये अडकलं चौघांचं जीवन !

नवी दिल्ली वृत्तसंस्था – गुजरातमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणात छोटा उदयपूरच्या पावी जैतपूर येथे मंगळवारी मुसळधार पावसामुळे नसवाडीजवळ अचानक पावसाच्या पाण्यामुळे पूरग्रस्त परिस्थिती तयार झाली. यामुळे गढबोरियाड – कठा खालच्या पुलावर एक गाडी पाण्यात अडकली.
अचानक नदी में बढ़ गया पानी और डूबती कार में अटक गईं 4 जिंदगी!

पुराचा प्रवाह इतका जास्त होता की त्यामुळे गाडी सुमारे १०० मीटर लांब वाहत गेली या गाडीमध्ये चार जण प्रवास करत होते ज्यांना पुलाच्या जवळ असलेल्या लोकांनी वाचवले.

अचानक नदी में बढ़ गया पानी और डूबती कार में अटक गईं 4 जिंदगी!

प्रक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार नसवाडीमध्ये जोरदार पाऊस झाल्याने पाण्याची पातळी वाढली आणि पूरजन्य परिस्थिती तयार झाली आणि पुलाच्या वरून पाणी वाहू लागले.

अचानक नदी में बढ़ गया पानी और डूबती कार में अटक गईं 4 जिंदगी!

दरम्यान, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एक कार नदीत अडकली. कारमधील लोक ओरडू लागले. त्याचा आवाज आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल झाले आणि गाडीतील त्या चारही लोकांचे प्राण वाचवण्यात लोकांना यश आले.

अचानक नदी में बढ़ गया पानी और डूबती कार में अटक गईं 4 जिंदगी!

गाडीत अडकलेल्या लोकांना वाचवल्यानंतर थोड्याच वेळात कार पाण्यात वाहू लागली आणि चेकडॅममध्ये अडकली. विशेष म्हणजे छोटा उदयपूर येथे गेले दोन दिवस सतत पाऊस पडत आहे. या कारणास्तव येथे अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –