Browsing Tag

flood affected

पिंपरी-चिंचवडमधील पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या, आ. लक्ष्मण जगताप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांना ऑगस्ट महिन्यांत आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सरकारी मदत अद्याप मिळालेली नाही. पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. परंतु, तीन…

पुण्यातील पुरग्रस्तांना अद्याप मदत नाही, तहसीलदारांनी इलेक्शनचे कारण देत झटले हात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. या घटनेला १२ दिवस उलटून गेले तरी अद्याप पंचनामे झाले नाही. त्यामुळे पुरात नुकसान झालेले अनेक कुटुंब हवालदिल झाले आहे. तहसीलदार कार्यालयाने तावरे…

विसर्जन मिरवणूकीतील सगळा खर्च टाळत शहरातील पुरग्रस्तांना भगवा चौक मंडळाचा मदतीचा हात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - अतिवृष्टीमुळे शहरातील पांझरा नदीला दोन वेळा महापूर आला. यात नदी किनाऱ्यावरील देवपूर भागातील काही नागरीकांच्या घरात शिरलेले पाणी तीन दिवसानंतर ओसरले. यात घरातील संसार उपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले.भगवा चौक…

पुरग्रस्तांना धुळे मोटर परिवहन विभाग पोलीस कर्मचारीचा मदतीचा ‘हात’

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात अतिवृष्टीने सर्वत्रच हाहाकार माजला. प्रत्येक ठिकाणी सामान्य नागरिकांच्या हाकेला पोलीसांनीच मदत केली. पोलीस दादा म्हणाले की चांगल्या चांगल्यांच्या मनात एकदम धडकी भरते. परंतु पोलीस दादा कडून मदतीचा हात हि…

अचानक नदीमध्ये वाढलं पाणी आणि बुडणाऱ्या कारमध्ये अडकलं चौघांचं जीवन !

नवी दिल्ली वृत्तसंस्था - गुजरातमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणात छोटा उदयपूरच्या पावी जैतपूर येथे मंगळवारी मुसळधार पावसामुळे नसवाडीजवळ अचानक पावसाच्या पाण्यामुळे पूरग्रस्त…

पुण्यातील ‘ब्लू स्प्रिंग्ज् हौसिंग सोसायटी’कडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापूर-सांगलीकरांची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. लाखो लोकांचे संसार पाण्याखाली गेले. लाखो लोक बेघर झाले आहेत. पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी ब्लू…

पुरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने केलेली मदत म्हणजे भीक नव्हे, तावडेंचे संभाजी राजेंना…

पोलीसनामा ऑनलाईन टीम - बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक आदींनी त्यांच्या परीने दिलेली मदत म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे…

लष्कराच्या मदतीने गुरुद्वारा गुरुनानक दरबारची पूरग्रस्तांना मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापुरामुळे हजारो कुटुंबाची वाताहात झाल्याने पुरग्रस्तांसाठी गुरुद्वारा गुरुनानक दरबारतर्फे  अंदाजे बारा टन जीवनावश्यक वस्तूंची मदत लष्कराच्या मदतीने हवाई वाहतुकीद्वारे  पोहचविण्यात…

पुरग्रस्तांसाठी बिग बींकडून 51 लाख तर अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीकडून 5 कोटींची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर, सांगलीकरांची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. लाखो लोकांचे संसार पाण्याखाली गेले. हजारो लोक बेघर झाले आहेत. पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा येथील…