Gulshan Kumar Murder Case | गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणात हायकोर्टाचा 24 वर्षानंतर मोठा निर्णय

मुंबई (Mumbai) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Gulshan Kumar Murder Case | टी सीरिजचे (T series) संस्थापक गुलशन कुमार (Gulshan Kumar Murder Case) हत्याकांड (Murder) प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay HC) मोठा निर्णय दिला आहे. आरोपी अब्दुल रौफची (Accus Abdul Rauf) याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली (petition dismissed by the Mumbai High Court) आहे. मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) रौफला दिलेली जन्मठेपेची (imprisonment for life) शिक्षा योग्यच आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) म्हटले आहे.

टी सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार (Gulshan Kumar, the founder of T series) यांची 12 ऑगस्ट 1997 रोजी मुंबईतील जुहू भागात (Juhu area) हत्या करण्यात आली होती. जवळपास 24 वर्षानंतर या हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी (Hearing) पार पडली. न्यायालयाने आरोपी अब्दुल रौफ मर्चंटची (Accus Abdul Rauf Merchant) जन्मठेपेची (imprisonment) शिक्षा कायम ठेवली आहे. यापूर्वी पॅरोलवर (Parole) बाहेर आल्यानंतर रौफ मर्चट फरार झाला होता.

हे देखील वाचा

Covavax Vaccine | ‘कोवोव्हॅक्स’ लसीच्या मुलांवरील चाचण्यांना परवानगी नाही, सीरम इन्स्टीटयूटला मोठा झटका

ED-सीबीआय चौकशीवरून शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘… तर विरोधकांनी स्वतःचा अभिमन्यू होऊ देऊ नये म्हणजे झाले’

Pune News | सुप्रिया केंद्रे राज्यातील पहिल्या महिला श्वान प्रशिक्षक; श्वान प्रशिक्षण अभ्यासक्रम परीक्षेत देशात सर्वप्रथम

LPG Gas Cylinder | सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! आजपासून LPG सिलेंडर झाले महाग; जाणून घ्या 1 जुलैला जारी झालेले दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gulshan Kumar Murder Case the conviction has been upheld by the bombay high court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update