#YogaDay 2019 : स्मरणशक्‍ती वाढविण्यासाठी आणि व्यसन सोडवण्यासाठी ‘हे’ आसन कराच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – योगशास्त्रात ज्ञानमुद्रेस अनन्यसाधारण महत्व आहे. ज्ञानमुद्रेच्या साहाय्याने सुप्त शक्तीही काही क्षणात जागृत करता येऊ शकते. हातातील नसाचा संबंध सरळ मेंदूशी असतो. डाव्या हाताचा संबंध उजव्या मेंदूशी तर उजव्या हाताचा संबंध डाव्या मेंदूशी असतो.

ज्ञानमुद्रा करण्याची पद्धत –

ज्ञानमुद्रा करण्यासाठी अंगठा आणि त्याच्या शेजारचे बोट एकमेकांना स्पर्श करेल,अशा अवस्थेत ठेवून इतर तीन बोटांना सरळ ठेवावे. सिद्धासन, उभे राहून किंवा झोपेतही जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे या मुद्राचे प्रयोग करता येऊ शकतात.

ज्ञानमुद्रेचे फायदे –

-नियमितपणे ज्ञानमुद्रा हा योग केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते, एकाग्रता वाढते.
-मन प्रसन्न राहते.
-मानसिक आजारांपासून मुक्ती मिळते.
-हाताच्या अंगठ्याच्या दोन्ही बाजुंच्या ग्रंथी सक्रिय होतात.
-विशेष म्हणजे सिगारेट, विडी, तंबाखू आणि दारू सारखी जडलेली व्यसन सुटतात.
-नियमित ज्ञानमुद्रा केल्यास निद्रानाश, हिस्टेरिया, संताप आणि निराशा दूर होते.

आरोग्यविषयक वृत्त-

३ मिनिटात जाणून घ्या तुमचे हृदय किती तरुण आणि हेल्दी

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

पावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव

‘या’ सवयी ठरु शकतात घाताक, आरोग्याचे होते नुकसान

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like