Hadapsar (Pune) Hyderabad Train News | हडपसर (पुणे) आणि हैदराबाद दरम्यान विशेष त्रि-साप्ताहिक ट्रेन; व्हाया दौंड जं, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Hyderabad Train News | रेल्वेने हडपसर (पुणे) ते हैदराबाद Hadapsar (Pune) Hyderabad Train दरम्यान त्रि-साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

तपशिल खाली दिलेल्यानुसार –

07013 विशेष दि. ९.७.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत हडपसर येथून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी १५.३० वाजता सुटेल आणि हैदराबाद येथे दुसर्‍या दिवशी ०३.३५ वाजता पोहोचेल.

07014 विशेष दि. ८.७.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत हैदराबाद येथून दर सोमवारी, गुरुवार आणि शनिवारी २०.३५ वाजता सुटेल आणि हडपसर येथे दुसर्‍या दिवशी १०.५०० वाजता पोहोचेल.

 

थांबे :

दौंड जं, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहिराबाद, विकराबाद, लिंगमपल्ली आणि बेगमपेट. (daund junction, Kurduwadi, Barshi Town, Osmanabad, Latur, Latur Road, Udgir, Bhalki, Bidar)

 

संरचना :

१ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ५ द्वितीय आसन श्रेणी.

 

आरक्षण :

विशेष ट्रेन क्र. 07013 चे विशेष शुल्कासह बुकिंग दि. ३.७.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

तपशीलवार थांबे आणि वेळांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९(Covid-19). शी संबंधित सर्व प्रकारच्या मानदंडांचे पालन करावे लागेल.

या विशेष गाडीत बसण्यासाठी फक्त कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच परवानगी असेल.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू

Web Titel :- Hadapsar (Pune) Hyderabad Train News | Railway to start service between Pune and Hyderabad via daund junction, Kurduwadi, Barshi Town, Osmanabad, Latur, Latur Road, Udgir, Bhalki, Bidar; big relief to passengers