HBCSE Recruitment 2021 | होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई इथे भरती; पगार 1,31,000 रुपयापर्यंत, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – HBCSE Recruitment 2021 | होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई इथे लवकरच भरती घेण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी (HBCSE Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

पदे –
– प्रशासकीय अधिकारी- (डी) (Administrative Officer- D)

– कनिष्ठ अभियंता- बी (Junior Engineer – B)

– प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) (Laboratory Assistant- B)

 

शैक्षणिक पात्रता –
– प्रशासकीय अधिकारी- (डी) (Administrative Officer- D) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मॅनेजमेंटमध्ये एकूण 60 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदव्युत्तर पदवी अथवा डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक. तसेच, उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक.

– कनिष्ठ अभियंता- बी (Junior Engineer – B) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पूर्ण वेळ सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा केला असणं आवश्यक. तसेच, उमेदवरांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक. उमेदवारांना सिव्हिल इंजिनिअरिंगमधील सर्व सॉफ्टवेअर्सची माहिती असणं आवश्यक आहे.

– प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) (Laboratory Assistant- B) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 60 टक्केच्या अधिक गुणांसह १२ वी उत्तीर्ण असणं आवश्यक. तसेच, संबंधित शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

 

कामाचा अनुभव –
– प्रशासकीय अधिकारी- (डी) (Administrative Officer- D) – Level 8 and /or Level 9 and /or Level 10 चा किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.

– कनिष्ठ अभियंता- बी (Junior Engineer – B) – उमेदवारांना सिव्हिल इंजिनिअरिंगमधील 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

– प्रयोगशाळा सहाय्यक – (बी) (Laboratory Assistant- B) – उमेदवारांना 2 वर्षांचा प्रयोगशाळा सहाय्यक पदाचा अनुभव असणं आवश्यक.

वेतन –

– प्रशासकीय अधिकारी – (डी) – 1,16,509 /- रुपये प्रतिमहिना

– कनिष्ठ अभियंता- बी – 35,400 /- रुपये प्रतिमहिना

– प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) – 39,002 /- रुपये प्रतिमहिना

 

वयाची अट –

– प्रशासकीय अधिकारी- (डी) – 45 वर्षांच्या जास्त वय नको.

– कनिष्ठ अभियंता- बी – 28 वर्षांच्या जास्त वय नको.

– प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) – 28 वर्षांच्या जास्त वय नको.

 

ही कागदपत्रं आवश्यक –
– Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र, (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो. (HBCSE Recruitment 2021)

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2021

अर्ज करण्यासाठी – https://www.hbcse.tifr.res.in/advt

सविस्तर माहितीसाठी – https://www.hbcse.tifr.res.in/advt

 

Web Title :- HBCSE Recruitment 2021 | homi bhabha centre for science education hbcse recruitment 2021 openings for different posts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Senior Citizen Saving Scheme | बचत योजनांमधून मिळत असेल लाखो रुपयांचे व्याज, तर जाणून घ्या केव्हा आणि कसे वाचू शकता टॅक्स कपातीपासून

Bhumi Pednekar | भूमी पेडणेकरच्या ‘या’ मोहक फोटोंमुळे चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो

Pune Corporation | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील चोरीला गेलेले ‘स्पिकर’ 18 लाखांचे; बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू