किडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी ‘ही’ खबरदारी घ्यावी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गंभीर आरोग्य Health समस्यांनी पीडित लोकांनी कोरोना Corona काळात जास्त काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे गंभीर असू शकतात. अशा प्रकारच्या गंभीर रूग्णांमध्ये किडनीच्या समस्येने kidney problems पीडित लोक येतात. या रूग्णांची इम्यूनिटी Immunity कमजोर असल्याने त्यांना संसर्गाचा जास्त धोका असतो. म्हणून अशा लोकांनी याकाळात आपली काळजी कशी घ्यावी ते जाणून घेवूयात…

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन रुग्ण, तर 15,176 जणांना डिस्चार्ज

घरीच घ्या योग्य काळजी
किडनीचा Kidney आजार असेल तर घरीच विशेष सावधगिरी बाळगा. शक्य होईल तोपर्यंत घरातू बाहेर पडू नका. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. हातांची स्वच्छता राखा. चांगला आहार Diet घ्या. हायड्रेशन राखा. वेळेवर औषधे घ्या. लक्षणांवर सतत लक्ष असू द्या.

Covid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात ‘या’ 4 गोष्टींचा करावा समावेश, वेगाने होईल रिकव्हरी

डायबिटीक आणि किडनी पेशंटने अशी घ्यावी खबरदारी
घरी हायजीनची विशेष काळजी घ्या.
एकाच वस्तूला वारंवार वेगवेगळ्या सदस्यांनी स्पर्श करू नये.
सतत साबणाने हात स्वच्छ धुवत रहा.
हँडल, टॉवेल, रिमोट यासारख्या वस्तू आठवड्यातून किमान दोन वेळा सॅनिटाइज करा.
सोशल डिस्टन्सिंगकडे विशेष लक्ष द्या.
हाय ब्लड प्रेशर आणि हृदयरूग्णांनी सुद्धा वेळेवर औषधे घ्यावीत.
मास्क Mask घालूनच घराच्या बाहेर पडा. घरीच आयसोलेट राहण्याचा प्रयत्न करा. इमर्जन्सी असेल तर डॉक्टरांकडे Doctor जा.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : health people suffering from kidney problems should take these necessary precautions to prevent corona infection 

हे देखील वाचा

राज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

Pune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल

Ayodhya Shri Ram Janmabhoomi land scam । राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा ? अजित पवार म्हणाले..

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना

LIC New Children’s Money Back Plan | LIC च्या ‘या’ पॉलिसीत 150 रुपये गुंतवत राहा; तुमचं मूल होईल ‘लखपती’