Health Tips | ‘या’ 5 पदार्थांचे सेवन दूधासोबत चुकूनही करू नका, होईल मोठे नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Tips | अनेक लोक दूधासोबत इतर पदार्थही सेवन करतात. पण दूधासोबत कोणते पदार्थ सेवन करू नयेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत. Avoid These things with milk. हे पदार्थ दूधासोबत घेतल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही आजारी पडू शकता, जाणून घेवूयात…

दूधासोबत या 5 वस्तू टाळा Avoid These things with milk

1- दूध आणि केळी

दूध आणि केळे एकत्र खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे ब्रेनचे काम संथ होऊ शकते.

2- दूध आणि चेरी

मिल्क शेकमध्ये चेरी टाकणे शरीराचे नुकसान करणारे ठरू शकते. आयुर्वेदानेही हे मान्य केले आहे.

3- दूध आणि आंबट फळे

संत्रे, लिंबू, ग्रीन अ‍ॅप्पल, चिंच, आवळा, अननस इत्यादी आंबट फळे दूधासोबत सेवन केल्या पचनसंबंधी अनेक समस्या होतात.

4- दूध आणि दही

दूध आणि दही एकत्र खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते.

5- दूध आणि मांस

दूध आणि मांस एकत्र सेवन केल्याने अ‍ॅलर्जी होऊ शकते. पचनक्रियेवर परिणाम होतो.

 

Web Titel :- health tips dont eat these things with milk its dangerous

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हला काही नको’, तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम