Health Tips | आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत ‘हे’ 5 प्रकारचे चहा; जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Tips | भारतात जवळपास प्रत्येक घरात सकाळी आणि दुपारी चहा हे पेय प्यायले जाते. इतकेच नव्हे, तर पाहुण्यांचे स्वागतसुद्धा चहा देऊनच करण्याची आपली परंपरा आहे. मात्र, चहा जास्त प्रमाणात पिणे किंवा सकाळी रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात. परंतु, काही विशेष प्रकारचे चहा (special tea) घेतल्यास आरोग्याचे अनेक फायदे होऊ शकतात. हे चहाचे प्रकार कोणते आणि त्याचे फायदे जाणून (Health Tips) घेवूयात…

1. ब्लॅक टी – Black Tea
यातून अनेक आरोग्य लाभ होतात. अँटीऑक्सीडेंट गुण असल्याने सूज कमी होते.

2. ग्रीन टी – Green Tea
भरपूर अँटीऑक्सीडेंट असल्याने वजन कमी होते, मेंदू आणि हृदय निरोगी राहते.

3. ओलोंग चहा – Oolong Tea
हा अनेक आरोग्य लाभ प्रदान करतो. ब्लड प्रेशर नियंत्रित करणे, वजन कमी करणे आणि झोप शांत लागणे हे याचे फायदे आहे.

4. पु-एर्ह टी – Pu-erh Tea
हा चहा उर्जा वाढवतो. हृदयाचे आरोग्य वाढवतो. शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात. फ्री रेडिकल्सपासून होणारे नुकसान टाळते. वजन कमी होते.

5. वायटी टी – YT Tea
वाय टी हृदय रोगाची जोखीम कमी करते, त्वचेचे वय कमी करते आणि वजन कमी करते. (Health Tips)

Web Title :- Health Tips | health tips these 5 types of tea are very beneficial for health

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Earn Money | लवकर सुरू करा ‘हे’ काम, रोज होईल 3000 रुपयांची कमाई; जाणून घ्या सोपी पद्धत

Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! उच्चांकीवरून सोने 10111 आणि चांदी 19984 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या नवीन दर

Aadhaar Card | ‘आधार’शी संबंधित नियमांत मोठे बदल, जाणून घ्या फायदा होणार की नुकसान