High Uric Acid Level | शरीरात खुप जास्त वाढले असेल खराब यूरिक अ‍ॅसिड तर ताबडतोब आहारात समाविष्ठ करा ‘या’ 4 गोष्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – High Uric Acid Level | युरिक अ‍ॅसिडची समस्या आजच्या काळात एक गंभीर समस्या आहे. युरिक अ‍ॅसिडची समस्या (High Uric Acid) असल्यास पाय दुखणे, सांधेदुखी, घोट्यात दुखणे (Leg Pain, Joint Pain, Ankle pain) याशिवाय सांध्यांमध्ये सूज येऊ शकते. यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी आहारात (Diet For Uric Acid) आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करून या समस्येपासून आराम मिळवू शकता. (High Uric Acid Level)

 

यूरिक अ‍ॅसिड त्वरीत नियंत्रित करणारे पदार्थ (Foods That Control Uric Acid Quickly)

1) अ‍ॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर शरीरातील यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यास उपयुक्त आहे. यात अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म (Antioxidant, Anti-Inflammatory Properties) असतात, जे शरीरातील यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करतात. (High Uric Acid Level)

 

2. बेकिंग सोडा (Baking Soda)
बेकिंग सोडा यूरिक अ‍ॅसिडची (Uric Acid) पातळी कमी करण्यास मदत करू शकतो. तो शरीरातील नैसर्गिक अल्काईन लेव्हल सामान्य करण्यास मदत करू शकतो.

 

3. पाणी प्या (Drink Water)
पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. यामुळे यूरिक अ‍ॅसिड लेव्हल कमी होते.

4. ऑलिव्ह ऑइल (Olive Oil)
ऑलिव्ह ऑईलचा उपयोग आरोग्य आणि सौंदर्य या दोन्हीसाठी केला जातो. ऑलिव्ह ऑईलचा वापर करून तुम्ही यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करू शकता. ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई (Vitamin E) मुबलक प्रमाणात आढळते, जे यूरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- High Uric Acid Level | high uric acid level dirty uric acid has increased a lot in the body so add these 4 things in the diet immediately

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Men Health Tips | पुरुषांनी जरूर करावे गुळवेलचे सेवन, ‘या’ समस्यांपासून होईल सुटका

 

White Hair | सकाळी-सकाळी करा ‘या’ गोष्टींचा 5 प्रकारे वापर, केस पांढरे होण्याच्या समस्येपासून होईल सुटका

 

Deccan Education Society (DES) | डीईएसच्या 3500 विद्यार्थ्यांचे सामूहिक राष्ट्रगीत