Hina Khan | हिना खानच्या शॉर्ट वनपीस मधील फोटोने लावली सोशल मीडियावर आग

पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे हिना खान (Hina Khan) ही नेहमी चर्चेत असते. तिन अभिनयाच्या बळावर मनोरंजन विश्वात आपली हक्काची जागा निर्माण केली आहे. मालिकांमधून हिना घराघरात पोहचली असून तिने आता चित्रपटामध्येही कामे केली आहेत अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ही तिच्या फॅशनमुळेही ओळखली जाते. हिनाने सध्या तिचे नेटेट ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत. हिना तिच्या या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. हिनाचा चाहता वर्ग आहे. तिचे सोशल मीडियावर 18.9 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. हिना आपल्या फॅशनने सर्वांना आश्चर्यचकित करते आणि अनेक हॉट फोटोशूट (Hina Khan Hot Photoshoot) करत असते. आपल्या चाहत्यांसाठी हे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. अभिनेत्री हिना खान हिने युनिक स्टाईलचे फ्युजन असलेला शॉर्ट वन पीस परिधान केला आहे. यामध्ये हिना तिची फिगर फ्लॉन्ट करत आहे. यामध्ये तिच्या अदांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. या लूकमध्ये हिनाने केस मोकळे सोडले असून अनेक आकर्षक पोज दिल्या आहे.

अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) तिच्या अभिनयाची मोहिनी प्रेक्षकांवर घातली आहे. त्याचबरोबर तिची स्टनिंग स्टाईल देखील चाहत्यांना घायाळ करते. हिना नुकतीच ‘कंट्री ऑफ ब्लाइंड’ (Country Of Blind) या चित्रपटामध्ये झळकली होती. या चित्रपटातील हिनाच्या अभिनयामुळे तिचे खूप कौतुक करण्यात आले. या लवकरच हिना ओटीटीवरील ‘सेव्हन वन’ (Seven One) या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. तिच्या इंस्टाग्रामवरील फोटोंमुळे हिना चर्चेत आली आहे.

Web Title :  Hina Khan | actress hina khan shared new look in short dress take a look

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Train Cancel | मुंबई-पुणे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, पावसामुळे ‘या’ ट्रेन रद्द

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, म्हणाले- ‘सत्तेची साठमारी…’ (व्हिडिओ)

Chandrakant Patil On Pune Police | सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे पोलिसांचे कौतुक

Pune Police News | CP रितेश कुमार, Jt CP संदीप कर्णिक यांचा ‘ऑल आऊट’वर भर ! ‘कोम्बिंग’मध्ये 1727 गुन्हेगार ‘घेरले’; कोथरूडमध्ये 2 मोस्ट वॉन्टेड ‘हेरले’ (Video)