3 जून राशीफळ : आज ‘प्रीतयोग’, मिथुन, सिंह आणि तुळसह ‘या’ राशींच्या भाग्यात आनंद, इतरांसाठी असा आहे गुरुवार

मेष
3 जून राशिफळ : संमिश्र परिणामांचा दिवस आहे. कुटुंबात अनावश्यक खर्च वाढतील. सायंकाळ लहान मुलांसोबत घालवाल. लोकांशी भावनिक संबंध बनवाल, परंतु कुणीही उपयोगी पडणार नाही, नाराज व्हाल. विद्यार्थ्यांना आई-वडीलांचा आशीर्वाद मिळेल. कुटुंबात तणाव असू शकतो. कार्यक्षेत्रात सहकार्‍यांची साथ न मिळाल्याने जास्त मेहनत करावी लागेल.

रात्री ब्रा घालुन झोपणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

वृषभ
दिवस उत्साह आणि आनंदाचा आहे. गोंधळाची स्थिती असूनही लाभाचा मार्ग सापडेल. मामाच्या बाजूकडून शुभवार्ता समजेल. कार्यक्षेत्रात नवीन बदलांमुळे वातावरण सकारात्मक राहील. प्रयत्नातून कर्जमुक्ती होईल. सायंकाळी घरातील लोकांशी भविष्यातील योजनांवर चर्चा कराल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 15,169 नवीन रुग्ण, 29,270 जणांना डिस्चार्ज

मिथुन
दिवस आर्थिक बाबतीत प्रगतीचा आहे. पण तुमचे वागणे आणि उदासिनता लाभास हानीत बदलू शकते. सामाजिक संबंध बिघडू शकतात. बोलण्यात माधुर्य ठेवा. व्यापारात अचानक धनलाभ होईल. मित्राच्या मदतीसाठी पुढे याल, ज्यामुळे समाधान मिळेल.

Chakan : कोरोनाबाधित रुग्णाकडून ‘वाढीव’ बिल घेणाऱ्या हॉस्पिटलवर FIR, 4 डॉक्टर फरार

 

कर्क
कोणत्याही कामासाठी जास्त धावपळ करावी लागणार नाही. सर्व कामे सहज होतील. व्यापारात लाभ होईल. राजकारणा झेंडा फडकेल. एखादी जुनी घटना आठवून दुखी व्हाल. खर्च वाढल्याने बजेटमध्ये गडबड होईल. खर्च आणि उत्पन्नात संतुलन ठेवा. सायंकाळी जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता.

राहुल गांधींनी Twitter वर अनेक नेत्यांना-पत्रकारांना केलं Unfollow, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

 

सिंह
दिवस आर्थिक बाबतीत प्रगतीचा आहे. संपत्ती खरेदीसाठी दिवस उत्तम आहे. दाम्पत्य जीवन सुखी राहील. मेहनतीनंतर दुपारनंतर उत्पन्न वाढेल. व्यवहार चांगला असल्याने खर्च प्रमाणात राहतील. धनवृद्धी होईल. नोकरीत वादात पडू नका.

कन्या
दिवस चांगले फळ देणारा आहे. जे काम हाती घ्याल त्यामध्ये यश मिळेल. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल, लाभ होईल. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल, तरच यश मिळेल. आळस सोडा, अन्यथा कामात विघ्न येतील. आईशी वैचारिक मतभेद होतील, त्यांचे ऐका आणि वाद घालू नका.

मराठा आरक्षणानंतर ‘या’ मुद्यावरुन भाजपने दिला आंदोलनाचा इशारा; ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार

 

तुळ
दिवस धन आणि सन्मान दोन्हीच्या प्राप्तीचा आहे. कोणतेही काम हाती घेतले तरी धावपळ करावी लागेल, पण अंतिम परिणाम चांगला असेल. कायदेशीर वाद संपेल. अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी वेळ काढाल. संततीच्या विवाहातील अडचणी दूर होतील. घरात शुभकार्यावर चर्चा होईल.

वृश्चिक
प्रत्येक कामात यश देणारा दिवस आहे, परंतु यासाठी मेहनत करावी लागेल. बेरोजगारांना काम मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील लोकांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी खर्च कराल. सामाजिक क्षेत्रात मित्रांवर काही कामे सोपवाल. भाऊ किंवा बहिणीच्या विवाहाचा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो.

ठाण्यात हायप्रोफाईल ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश ! 2 बॉलिवूड अभिनेत्रींना अटक, सेक्स रॅकेटची लिंक बड्या अभिनेत्रीपर्यंत?

 

धनु
दिवस सामान्य आहे. मधुर व्यापारामुळे मित्रांची संख्या वाढेल. नवीन प्राजेक्ट सुरूहोऊ शकतो. पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालवाल. कौटुंबिक तणाव दूर होईल. संपत्ती खरेदीसाठी दिवस उत्तम आहे. विवाहासाठी उत्तम प्रस्ताव येतील. विद्यार्थी आज स्पर्धेसाठी अर्ज करू शकतात.

BIG NEWS

Pune : न्यायालयाच्या अटी न पाळने रविंद्र बर्‍हाटेचा साथीदार यश फालेला पडले महागात; पोलिसांनी आरोपीला केली पुन्हा अटक

 

मकर
दिवस संमिश्र आहे. आर्थिक कारणावरून भविष्याची चिंता कराल. नोकरीत काही समस्यांचा सामना करावा लागेल. कोणतेही कार्य कुणाच्या मदतीशिवाय पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. वडीलांचे सहकार्य आणि आशीर्वादाची आवश्यकता असेल. जोडीदारासोबत प्रेमाच्या गोष्टी कराल, नाते मजबूत होईल.

कुंभ
दिवसभर आकस्मात होणार्‍या घटनांपासून सतर्क रहावे लागेल, यासाठी प्रवास टाळा. घरगुती दिनचर्या सामान्य राहील. पाहुण्यांचे आगमन होईल. व्यापारात अपेक्षेप्रमाणे अनुकूल परिणाम मिळतील. सरकारी नोकरीत वेतनवाढ होईल. रखडलेली कामे पूर्ण कराल. संततीच्या हालचालीवर लक्ष ठेवावे लागेल, अन्यथा ते चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 82 वसतिगृहे उभारणार

 

मीन
दिवस उत्तम फलदायक आहे. बहुतांश कामे थोड्या श्रमात पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत दिवस उत्तम आहे. समाधानाची स्थिती राहील. ऑफिसमध्ये महिला सहकार्‍याकडून लाभ होईल. व्यापारात विस्ताराची योजना यशस्वी होईल. कोणत्याही कामात गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. सामाजिक क्षेत्रात, कुटुंबात जय होईल. प्रसिद्धी, सन्मान मिळेल. प्रेमसंबंधात नवीन उर्जा राहील.

READ ALSO THIS :

तुषार कपूरने लग्न का केलं नाही?, म्हणाला…

दररोज 1 ग्लास दूध पिल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो? संशोधनावरील तज्ञांचे मत जाणून घ्या