15 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे बदलणार नशीब, खिशात येईल पैसा, इतरांसाठी असा आहे मंगळवार

मेष
horoscope 15 june 2021 : दिवस उत्तम फलदायक आहे. आई-वडीलांच्या आशीर्वादाने सर्व कामे यशस्वी होतील. व्यापारासाठी प्रवास कराल, लाभ होईल. सायंकाळी आईला काही त्रास होऊ शकतो, सावध रहा. जमीन, मालमत्तेच्या क्षेत्रात लाभ होईल. व्यापारात नवीन डिल होईल.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

वृषभ
दिवस संमिश्र आहे. जोडीदाराशी संबंध मधुर होतील. प्रेमजीवनात नवी उर्जा येईल. शत्रु प्रबळ झाले तरी शांत राहतील. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. जनसमर्थ लाभेल. पाहुण्याचे आगमन होईल.

मिथुन
पूर्ण लक्ष द्या. तुमचे बोलणे कुणालातरी वाईट वाटेल. बुद्धीने घेतलेले निर्णय लाभ देतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सायंकाळपासून रात्रीपर्यंत मंगलकार्यात सहभागी व्हाल. औपचारिकता बाळगु नका. व्यवहारास खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. रखडलेले पैसे येतील.

कर्क
प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. भौतिक सुखाच्या साधनांवर चर्चा होईल. नवीन संबंध जुळतील. कठोर मेहनतीनंतरच यश मिळेल. व्यापारात प्रगतीचे मार्ग खुले होतील. रोजगार मिळेल.

सिंह
परोपकाराची भावना राहील. व्यापारात नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. भविष्यात लाभ होईल. कौटुंबिक व्यापाराला गती देण्यासाठी भावाचा सल्ला आवश्यक. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. प्रेम जीवनातील वाद समाप्त होईल. नोकरीत शत्रुपासून सावध रहा. व्यापारात रोख रक्कमेच्या टंचाईचा सामना करावा लागेल.

कन्या
दिवस सामान्य आहे. शारीरीक त्रास असेल तर कमी होईल. संततीकडून शुभवार्ता मिळेल. सासरच्या बाजूकडील कुणी पैसे उधार दिले असतील तर वाद होऊ शकतो. वाणीवर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत राहाल. घरात मंगल कार्यावर चर्चा होईल.

तुळ
दिवस संमिश्र आहे. विद्यार्थांच्या शैक्षणित दिशेत बदल होईल. नवीन कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकता. नोकरीत कार्यभार वाढेल, काम पूर्ण कराल. अधिकारी खुश होतील. प्रवासात सावध रहा, दुखपत होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक
आळस जाणवेल. व्यापारातील कामे पुढे ढकलल्याने नुकसान होईल.
संततीच्या कामाने मान सन्मान वाढेल. प्रेम संबंधासाठी दिवस सुखद आहे.
आईला भेटवस्तू द्याल. शेजारच्या वादापासून दूर रहा, कायदेशीर होऊ शकतो.

धनु
ठोस परिणामांचा दिवस आहे. कठिण प्रयत्नानंतर इच्छापूर्ती होईल.
रखडलेले सरकारी काम पूर्ण करा, अन्यथा आणखी रखडू शकते.
सासरकडून धनलाभ होईल. उत्पन्न आणि खर्चा संतुलन ठेवा, भविषात त्रास होऊ शकतो.

मकर
वारसागत धन मिळेल. भावांशी वाद होऊ शकतो. भरपूर धन मिळेल.
जुना वाद संपेल. रोजच्या गरजांसाठी खर्च कराल.
घराची सजाावट करण्यासाठी कामगार लावाल.

कुंभ
दिवस फलदायक आहे. उत्पन्न वाढीच्या प्रयत्नात शंभर टक्के यश मिळेल. संपत्ती खरेदी लाभदायक ठरेल. प्रत्येक क्षेत्रात लाभ होईल. करियरमध्ये मित्रांमुळे लाभ होईल. सासरकडून धनलाभ होईल. संततीचे आरोग्य बिघडू शकते, सावध रहा. बाहेरचे खाणे टाळा.

मीन
दिवस मान सन्मान प्राप्तीचा आहे. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. भागीदारीच्या व्यापारात लाभ होईल. संततीच्या भविष्याबाबत जोडीदाराशी बोलाल. सायंकाळी जोडदाराला घेऊन फिरायला जाल. वडीलांशी वाद होऊ शकतो, वाणी मुधर ठेवा. मोठ्यांचे ऐका.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : horoscope today aaj che rashifal horoscope 15 june 2021

हे देखील वाचा

 

कोण आहेत सुल्तान अन्सारी ज्यांनी दहा मिनिटात राम मंदिर ट्रस्टकडून कमावले साडे 16 कोटी; जाणून घ्या

आता मुंबईत झाडांवर होणार ‘उपचार’, BMC ने नियुक्त केला ’डॉक्टर’; देशात पहिल्यांदा झाले असे

व्हॅक्सीनेशनसाठी आहात अस्वस्थ, आता Paytm वरून बुक होईल व्हॅक्सीन घेण्यासाठी स्लॉट; जाणून घ्या