Huma Qureshi | ‘गॅंग्स् ऑफ वासेपुर’मधील वुमनियाच्या बोल्ड लूकनं सोशल मीडियाचा वाढवला पारा; फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Huma Qureshi | बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. हुमा सोशल मीडियावर सुद्धा तीव्र प्रमाणात सक्रिय असते. (Huma Qureshi) तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच मन जिंकल आहे.

 

 

हुमानं नुकताच एक हॉट फोटोशूट केलं आहे. ते फोटो तिनं आपल्या इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा सिल्कचा ड्रेस घातला आहे. ड्रेसची स्टाईल थाई- हाय रैप असून हे (Viral Photo) फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ओठांना लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे. तर केस मोकळे सोडले आहेत. या फोटोंमध्ये ती अगदीच बोल्ड आणि हॉट दिसत असल्यानं चाहत्यांचा पारा वाढला आहे. गळ्यात डायमंडचं नेकलेस परिधान केलं आहे. तसेच या फोटोंना नेटकऱ्यांना चांगलीच पसंती दिली आहे. चाहत्यांनी फोटोला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत.

 

 

दरम्यान, हुमानं (Huma Qureshi) ‘गॅग्स ऑफ वासेपुर’च्या (Gangs Of Wasseypur) दोन्ही पोर्टमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.
तसेच तिनं ‘एक थी डायन’, ‘डि-डे’ ‘महाराणी’, ‘बदलापूर’ आणि ‘बेल बॉटम’ अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

 

 

 

 

Web Title :- Huma Qureshi | huma qureshi bold poses in silk thigh high slit wrap dress photos viral on internet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा