ICSIL मध्ये नर्सिंग ऑफिसरच्या ६९ जागांसाठी भरती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ICSIL मध्ये नर्सिंग ऑफिसरच्या जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती वाचून अर्ज करावा.

पदाचे नाव : नर्सिंग ऑफिसर

पदसंख्या : ६९

शैक्षणिक पात्रता : BSC नर्सिंग

वयाची अट : १७/ ६/ २०१९ पर्यंत ३५ वर्ष पूर्ण

फी : १ हजार

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७/ ६/ २०१९

नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक कराhttp://bit.ly/2IjD0YS

अॅप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा

http://icsil.in/jobs/index.php?route=job/job/apply&job_id=310

Loading...
You might also like