Browsing Tag

post

हार्दिककडून विराटला दमदार प्रत्युत्तर, पाहा व्हिडिओ

पोलिसनामा ऑनलाईन टीम - हार्दिक पांड्या फिटनेसच्या बाबतीत खूप कडक शिस्तीचा आहे. तो बर्‍याचदा आपले जिममधील वर्कआऊटचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. या वेळी हार्दिकने एक असा व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात तो उड्या मारत पुश-अप्स करताना दिसला. अनोख्या…

इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी सेलिब्रिटी घेतात कोट्यावधी रूपये अन् होतात ‘मालामाल’,…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे जगभरात सर्वसामान्य नागरिकांपासून ते बड्या उदयोजकांना आर्थिककोंडीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, इन्स्टाग्रामवर एकेक पोस्ट करुन हे सेलिब्रिटी कोट्यवधी रुपये कमवितआहेत. बॉलिवूड स्टार एकेका सिनेमासाठी जेवढे…

TikTok च्या बंदीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारतातील आपल्या कर्मचार्‍यांना लिहिले पत्र

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मोदी सरकारद्वारे 59 चिनी अ‍ॅप्सवरील बंदीनंतर चिनी व्हिडिओ सामायिकरण अ‍ॅप टिक- टॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केविन मेयर यांनी मोदी सरकारच्या भारतातील कर्मचार्‍यांना पत्र लिहिले आहे. कंपनीच्या संकेतस्थळावरील…

सुशांतच्या आठवणीत अभिनेत्री भूमी पेडणेकर करणार ‘हे’ चांगलं काम, पोस्ट शेअर करत सांगितलं…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत जाऊन आता 15 दिवस झाले आहेत. तरीही त्याची आठवण काढणं सुरूच आहे. बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिनं सुशांतच्या आठवणीत एक चांगलं काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशलवर पोस्ट शेअर करत तिनं…

अभिनेत्री राधिका आपटेच्या ‘या’ सिनेमाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार राधिक आपटे हिच्या सिनेमाला या वर्षी ऑनलाईन आयोजित केल्या जाणाऱ्या पाम स्प्रिंग इंटरनॅशनल शॉर्ट फेस्टमध्ये बेस्ट मिडनाईड शॉर्ट हा पुरस्कार मिळाला आहे. द स्लीपवॉकर्स असं या सिनेमाचं नाव आहे. डायरेक्टर…

भूमी पेडणेकरचा शिक्षक होता सुशांत सिंह राजपूत, ‘हा’ विषय शिकण्यासाठी हातात पेन-पेपर घेऊन…

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. काही सेलेब्स आणि फ्रेंड्स अनेक पोस्ट शेअर करत आहेत. सुशांतला जाऊन एक आठवडा होत आला आहे. तरी आजही सेलेब्स पोस्ट शेअर करत त्याची आठवण…

सिनेमाच्या बदल्यात निर्माता म्हणाला – ‘One Night Stand’, मराठी अभिनेत्रीचा…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेत्री श्रुती मराठे हे नाव आणि चेहरा मराठी फिल्म इंडस्ट्रीत फेमस आहे. श्रुतीनं तिचा कास्टींग काऊचबद्दलचा अनुभव सांगितला आहे. याबद्दल तिनं एक लांबलचक पोस्ट लिहली आहे. तिनं कास्टींग काऊचला कशा प्रकारे थेट सवाल केला…

Twitter नं बंद केलं होतं Amul चं अकाऊंट, जाणून घ्या कोणत्या गोष्टीवर होता ‘आक्षेप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  चीनविरूद्ध एक पोस्ट टाकल्याने ट्विटरने देशातील सर्वात मोठी दूध डेअरी असलेल्या अमूलचे अकाऊंट डिअ‍ॅक्टिवेट केले होते. मात्र, सोशल मीडियावर लोकांचा ट्विटरविरूद्ध राग व्यक्त होऊ लागल्यानंतर या सोशल मीडिया कंपनीने…