पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

पुण्यातील चर्चेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी तृप्ती देसाई यांनी  ससून हाॅस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. अजय चंदनवाले यांनी चुकीचे अपंग प्रमाणपत्र सादर करुन स्वतःची अधिष्ठता या पदावर नेमणूक करुन शासनाची तसेच दिव्यांगाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. याबाबत ताबडतोब चाैकशी करुन,अधिष्ठता या पदावरुन त्यांची आठ दिवसाच्या आत हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा देसाई यांनी  दिला होता . म्हणून त्यांनी आता ससून येथील डॉक्टरांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला यानंतर तेथील डॉक्टरांनी तृप्ती देसाई यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली . पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून कात्रज येथील त्यांच्या घरातून तृप्प्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या ससून रुग्णालयात मेस्मा लागू करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ecdb28ca-859f-11e8-8a75-cbef88841612′]

याबाबत सूत्रांकडून  मिळालेली अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी तृप्ती देसाई यांनी  ससून हाॅस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. अजय चंदनवाले यांनी चुकीचे अपंग प्रमाणपत्र सादर करुन स्वतःची अधिष्ठता या पदावर नेमणूक करुन शासनाची तसेच दिव्यांगाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता . याबाबत ताबडतोब चाैकशी करुन, अधिष्ठता या पदावरुन त्यांची आठ दिवसाच्या आत हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा देसाई यांनी  दिला होता. त्यानुसार त्यांनी ससून येथील डॉक्टरांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला यानंतर तेथील डॉक्टरांनी तृप्ती देसाई यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली . पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून कात्रज येथील त्यांच्या घरातून तृप्प्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.