जगातील ‘या’ 3 देशांवर भारत सर्वाधिक ‘अवलंबून’, नं. 1 चे नाव समजल्यावर तुम्हाला ‘विश्वास’च नाही बसणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली प्रतिमा त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांवर, आंतरराष्ट्रीय संबंधावर आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर विसंबून असते. भारत देखील आज जगातून एक मोठी अर्थव्यवस्था आहे याचे कारण भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले संबंध. परंतू आज देखील भारत इतर देशांवर विसंबून आहेत ते देश आहेत जपान, सौदी अरब, रशिया.

१. सौदी अरब

सौदी अरब जगातील तिसरा शक्तिशाली असा देश आहे. या देशाने भारताला प्रत्येक अवघड परिस्थितीत मदत केली आहे. सौदी अरब आणि भारताचे संबंध पूर्वीपासून आहेत. भारत आणि सौदीने अनेक गंभीर परिस्थितीत एकमेकांना साथ दिली आहे. भारत आणि सौदीत दर वर्षाला जवळपास ४५,००० कोटी रुपयांचा व्यापार होतो.

२. जपान

जपान जगातील दुसरा असा देश आहे ज्यावर भारत सर्वात आधिक विसंबून आहे. जपान जगातील एक शक्तिशाली आणि मजबूत देश समजला जातो. जपानी तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. जपान आणि भारताचे नाते तसे बरेच जुने आहे, तेवढेच ते मजबूत देखील मानले जातात. भारताचा जपानशी असलेला व्यापार जवळपास १००० कोटींपेक्षा अधिक आहे. जपानमधून भारत अनेक वस्तू निर्यात केले जातात.

३. रशिया

रशिया जगातील असा शक्तिशाली देश आहे ज्यावर भारत सर्वात अधिक विसंबून आहे. भारत आणि रशियाचे संबंध पूर्वापासूनच अत्यंत मजबूत समजले जातात. रशियाने कायमच भारताला गंभीर प्रसंगी मदत केली आहे. भारत सर्वात जास्त शस्त्रास्त्र रशियाकडून खरेदी करतो. भारत आणि रशियामध्ये मोठं मोठे आणि महत्वाचे करार आहे ज्यामुळे भारत आणि रशियाचे संबंध अधिक चांगले आहेत. भारताचे व्यापारिक संबंध रशियाबरोबर अत्यंत चांगले समजले जातात.

आरोग्यविषयक वृत्त